दिल्ली – केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नवीन कृषी कायद्यांबाबत भारतभरातील शेतकरी नाखूष आहेत. या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना आज विरोधी पक्षातील नेत्यांसमवेत भेट घेतली यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधीही उपस्थित होते.