Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवीन शैक्षणिक धोरण ; १ली ते ४थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा ‘गृहपाठ’ बंद !

najarkaid live by najarkaid live
December 27, 2022
in राज्य
0
नवीन शैक्षणिक धोरण ; १ली ते ४थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा ‘गृहपाठ’ बंद !
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – राज्यात लवकरच नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार असून १० वी वर्गाची बोर्ड परीक्षा रद्द  करण्या सोबतचं आता १ ली  ते ४ थी च्या वर्गापर्यंत आता मुलांना ‘गृहपाठ’ Home Worke बंद केला जाणार असल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी नुकतचं जाहीर केलं आहे.नव्या शैक्षणिक धोरणा नुसार अभ्यासक्रम आणि त्याच्या रचनांमध्ये बदल केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

विद्यार्थ्यांच्या विकास होण्याकरिता निर्णय….

नव्या शैक्षणिक धोरणानुसार पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे ओझे न लादता, त्यांच्या मेंदूचा विकास होण्याकरिता त्यांचा गृहपाठ बंद केला जाणार आहे. त्यासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे.१ ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे गृहपाठ बंद करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आधीच १६ सप्टेंबर २०२२ रोजी केली होती.त्यानंतर आता शिक्षण विभागाकडे अनेक संस्थांनी या अभ्यासक्रमासाठी शिफारशी केल्या आहेत. त्या शिफारशी लक्षात घेतल्या जाणार असून सोबत राज्यातील विविध शिक्षक संघटना, संस्थाचालक, शिक्षणतज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.

विद्यार्थिहित आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर पुढे म्हणाले की,गृहपाठ बंद झाल्यास शिक्षक, शाळा चुकीचा अर्थ काढतील, अथवा त्यातून पळवाटा काढतील, यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे. नवीन आणि सध्याचा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना पटकन आणि योग्य समजेल, अशा पद्धतीने शिक्षकांनी शिकवण्याची आवश्यकता आहे. तशा पद्धतीने शिकविल्यास विद्यार्थ्यांना गृहपाठाची गरज भासणार नाही.

नवीन शैक्षणिक धोरण जाहीर ; यापुढे १० वी वर्गाचे बोर्ड परीक्षा रद्द…

शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्ननवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदी आणि ‘परख’ या संस्थेने केलेल्या शिफारशी, त्यांनी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाणार आहे. विद्यार्थिहित आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने यासाठी सर्व निर्णय घेतले जाणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

Spread the love
Tags: #१ली ते ४थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा 'गृहपाठ' बंद !#नवीन शैक्षणिक धोरण
ADVERTISEMENT
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावाच्या गाडीला अपघात

Next Post

बाल लैंगिक शोषण ; POCSO कायदा ; लहान मुलांना लैंगिक छळ, लैंगिक अत्याचार आणि पोर्नोग्राफी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांपासून संरक्षण

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
बाल लैंगिक शोषण ; POCSO कायदा ; लहान मुलांना लैंगिक छळ, लैंगिक अत्याचार आणि पोर्नोग्राफी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांपासून संरक्षण

बाल लैंगिक शोषण ; POCSO कायदा ; लहान मुलांना लैंगिक छळ, लैंगिक अत्याचार आणि पोर्नोग्राफी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांपासून संरक्षण

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us