
जळगाव – शहरातील तसेच पाचोरा चाळीसगाव येथील ग्राहकांना खरेदीचे स्वातंत्र्य देणार्या ‘नवजीवन’ सुपरशॉपने ‘नवजीवन म्हणजेच दिपावली’ हे आपले ब्रीद साध्य करीत आपल्या ग्राहकांसाठी दि. 19 ते 21 ऑक्टोबर दरम्यान खास महाबचतीच्या ऑफर्स दिल्या आहेत.
ग्राहकांच्या दिवाळीचा गोडवा वाढावा म्हणून अडीच हजारांच्या खरेदीवर 3 किलो साखर मोफत देण्याच्या महाबचत योजनेसह सर्व प्रकारच्या कंपनी आयटम्स्वर 7 टक्के सूट दिली आहे. त्याचप्रमाणे खास दिपोत्सवानिमित्त ड्रायफ्रूट बॉक्सदेखील उपलब्ध आहेत. याशिवाय अनेक महाबचतीच्या ऑफर्स उपलब्ध असून, दिपोत्सवाच्या खरेदीचा गोडवा ‘नवजीवन’मध्ये खरेदी करुन वृध्दींगत करावा, असे आवाहन नवजीवन सुपरशॉपतर्फे करण्यात आले आहे.















