Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवजीवनच्या 55 व्या वर्धापनदिनानिमित्त आज ‘दिव्यतेज’ म्युझिकल कॉन्सर्ट !

najarkaid by najarkaid
August 12, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

  • छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात कार्यक्रम – दिव्यतेजमध्ये मनोबल फाऊंडेशनच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव – शहरातील ग्राहकांना प्रथमच खरेदीचे स्वातंत्र्य देणारे (मॉडर्न ट्रेंड) नवजीवन सुपरशॉप आपले 54 वर्षे आज (दि.13) रोजी पूर्ण करीत आहे. त्यानिमित्त शहरातील दीपस्तंभ मनोबल फाऊंडेशनच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ‘दिव्यतेज’ या म्युझिकल कॉन्सर्टचे छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सायंकाळी 7 वाजता आयोजन करण्यात आले आहे.
गुणवत्ता आणि प्रामाणिकता या गुणांवर जळगावकरांची पहिली पसंती असणार्‍या नवजीवनने आपल्या ग्राहकांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. 1964 सालापासून ग्राहकांशी ऋणानुबंध जपत विश्‍वासार्ह सेवेचे व्रत अखंड जपणारी 55 वर्षांची परंपरा नवजीवन सुपरशॉपला लाभली आहे. त्यामुळे ‘गृहिणींच्या आवडीचे, कुटुंबाच्या निवडीचे’ असलेले ‘नवजीवन’ व्यवसायासोबत कायम सामाजिक बांधीलकीही जोपासत आले आहे.याच सामाजिक बांधीलकीतून  55 व्या वर्धापनदिनानिमित्त दीपस्तंभ मनोबल फाऊंडेशनच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा जुन्या हिंदी चित्रपटगीतांसह, देशभक्‍तीपर गीतांची ‘दिव्यतेज’ या म्युझिकल कॉन्सर्टचे छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सायंकाळी 7 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, सर्व जळगावकरांनी या कार्यक्रमाला आवर्जून सहपरिवार उपस्थिती द्यावी, असे आवाहन नवजीवन परिवार व दीपस्तंभ मनोबल फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केरळ, कर्नाटकसह 3 राज्यांत पावसाचे 60 बळी !

Next Post

गिरीषभाऊ चाखत आहेत सेल्फीच्या एका चुकीची फळे – एकनाथराव खडसे

Related Posts

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
Next Post
गिरीषभाऊ चाखत आहेत सेल्फीच्या एका चुकीची फळे –  एकनाथराव खडसे

गिरीषभाऊ चाखत आहेत सेल्फीच्या एका चुकीची फळे - एकनाथराव खडसे

ताज्या बातम्या

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us