Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नरेंद्र मोदी देवासारखेच: शिवराजसिंह चौहान

najarkaid live by najarkaid live
December 23, 2019
in राष्ट्रीय
0
नरेंद्र मोदी देवासारखेच: शिवराजसिंह चौहान
ADVERTISEMENT

Spread the love

जयपूर – नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांनी आजवर त्यांना देवाच्या अनेक अवतारात पाहिलं आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री  शिवराजसिंह चौहान यांनीही आता त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. चौहान यांनीही मोदींची तुलना देवाशी केली आहे. ‘भारतातील निर्वासितांसाठी मोदी हे देवासारखेच आहेत,’ असं चौहान यांनी म्हटलं आहे. 

सुधारीत नागरिकत्व कायद्याबाबत एका सभेत बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी यांची तोंडभरून स्तुती केली आहे. ‘भारताच्या शेजारी देशांमध्ये नरकयातना सहन करणाऱ्या नागरिकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साक्षात देव बनून आले आहेत. ‘देवानं जीवन दिलं. आईनं जन्म दिला आणि मोदींनी नवं आयुष्य दिलं,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानातून बेकायदेशीररित्या स्थलांतर करून आलेल्या नागरिकांना (मुस्लिम वगळून) भारताचं नागरिकत्व देण्याचा सुधारित कायदा केंद्र सरकारनं केला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नुकतीच या संदर्भातील विधेयकास मंजुरी देण्यात आली. मात्र, या कायद्यास देशभरात विरोध होत आहे. सुधारित कायदा राज्यघटनेच्या गाभ्यालाच तडा देणारा आहे, असा आरोप होत आहे. त्या विरोधात पुरोगामी विचारवंत, विद्यार्थी व विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. अटकसत्र सुरू आहे. सरकारचा निषेध होत आहे. अनेक ठिकाणी हिंसाचार झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मी पाहिलेले उद्धव ठाकरे ‘हे’ नाहीत; फडणवीस यांची टीका

Next Post

जवान चंदू चव्हाण पुन्हा सैन्यदलात दाखल

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
जवान चंदू चव्हाण पुन्हा सैन्यदलात दाखल

जवान चंदू चव्हाण पुन्हा सैन्यदलात दाखल

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us