Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नगरपालिका पाईपलाईन दुरुस्ती कामाला आमदार मंगेश चव्हाण यांची मध्यरात्री भेट

कालबाह्य BWSC पाईप वापरल्याने शहरवासीयांना वारंवार पाणीटंचाई व दुरुस्तीचा भार

najarkaid live by najarkaid live
December 12, 2020
in जळगाव
0
नगरपालिका पाईपलाईन दुरुस्ती कामाला आमदार मंगेश चव्हाण यांची मध्यरात्री भेट
ADVERTISEMENT

Spread the love

पिलखोड – चाळीसगाव शहराला गिरणा धरणावरून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन ला पिलखोड, बिलाखेड व हॉटेल संगम जवळ मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. या पाईपलाईन दुरुस्ती ची कामे नगरपालिकातर्फे युद्धपातळीवर रात्रंदिवस सुरू असून काल दि.११ डिसेंबर रोजी मध्यरात्री च्या सुमारास आमदार मंगेश चव्हाण यांनी पिलखोड जवळील पाईपलाईन दुरुस्ती कामाला भेट देत कामाची पाहणी केली.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील व नगरसेवक नितीन पाटील, नगरपालिका अभियंता संजय अहिरे व कर्मचारी उपस्थित होते.

पाणीपुरवठा योजनांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असताना देखील त्यावेळी BWSC सारख्या कालबाह्य पाईप प्रणाली यांचा वापर पाईपलाईन साठी करण्यात आल्याने वारंवार पाईपलाईन गळती होऊन शहरवासीयांना पाणीटंचाई ला सामोरे जावे लागत असल्याचे यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी नगरपालिका अभियंता यांच्याशी केलेल्या चर्चेत निष्पन्न झाले.

त्यामुळे पाईपलाईन दुरुस्ती चा मोठा भार नगरपालिका पर्यायाने चाळीसगाव शहरवासीयांवर पडत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी आयोजित कला उत्सवात लाडकूबाई शाळेचा सौम्य सुर्यवंशी चमकला

Next Post

भाजपा शेतकऱ्यांसोबत मात्र सुडो शेतकऱ्यांसोबत चर्चा होणार नाही

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 53 हजार… तर फक्त एवढेंच ऍक्टिव्ह रुग्ण

भाजपा शेतकऱ्यांसोबत मात्र सुडो शेतकऱ्यांसोबत चर्चा होणार नाही

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us