Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नगरदेवळ्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

najarkaid by najarkaid
June 12, 2022
in जळगाव
0
नगरदेवळ्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
ADVERTISEMENT

Spread the love

नगरदेवळा ता.पाचोरा येथे आमदार निधी व जिल्हा परिषद अंतर्गत साडेतीन कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण तालुक्याचे आमदार किशोरआप्पा पाटील व मा. जिल्हा परिषद गटनेते रावसाहेब पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

नगरदेवळा गावात आमदारनिधी व जिल्हापरिषद निधी अंतर्गत प्रभाग क्र १ मध्ये उर्दुशाळा बांधकाम करणे २४ लक्ष, पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लक्ष, प्रभाग क्र ३मध्ये मुस्लिम बांधवांसाठी शादिहॉल बांधणे २५ लक्ष, कॉक्रीटीकरण करणे १५लक्ष, मारोती मंदिर दुरुस्थी करणे ३लक्ष, वार्ड क्र ४ महिला शौचालय परिसर पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लक्ष, माळी मंगल कार्यालयात पेव्हर ब्लॉक बसविणे १५लक्ष, वार्ड क्र ६ व्यायाम शाळा बांधकाम करणे १५लक्ष, बालाजी मंदिर बांधकाम २० लक्ष, पशुवैद्यकीय दवाखाना बांधकाम व वालकंपाउंड करणे ७५ लक्ष, संगमेश्वर बंधारा बांधणे १.४०लक्ष, हिम्मतसिंग बाबा रस्ता डांबरीकरण करणे ३०लक्ष अश्या तब्बल साडेतीन कोटी रुपयांच्या विकास कामांचे आज भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

तत्पूर्वी नागरिकांना संबोधित करतांना आमदार म्हणाले की नगरदेवळा गावावर विषेश प्रेम असून या मंजूर कामांसह आपल्या गावातील उर्वरित विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. तसेच आपलं महाविकास आघाडीच सरकार आहे त्यामुळं गावातील मूलभूत सुविधा व इतर कामे प्रलंबित नराहू देता लवकरच मार्गी लावेल. कार्यक्रमात गावातील मुस्लिम तरुणांनी किशोर अप्पांच्या विकासकामांवर प्रभावित होऊन शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश केला आमदारांनी त्यांचं पक्षाचा रुमाल टाकून स्वागत केलं. त्याप्रसंगी विधानसभा क्षेत्राप्रमुख अविनाश कुडे, शिवणारायन जाधव, सुधाकर महाजन, अब्दुल गणी शेठ, कृष्णा सोनार, प्रकाश परदेशी, सुनील महाजन, राजेश जाधव, सागर पाटील, रवी पाटील, नूर बेग, वसीम शेख, धनराज चौधरी, भास्कर पाटील, अरविंद परदेशी, प्रदीप परदेशी, वसंत जिभु, भारत पाटील, जितेंद्र राजपूत, राहुल राजपूत, धर्मेंद्र पाटील, सुरेश शेळके, गणेश महाले, भाऊसाहेब पाटील, विजय चौधरी, विनोद परदेशी, भैया महाजन, अशोक चौधरी, मनोज राऊळ, रोशन जाधव, नारायण पाटील, गोरख महाजन, कडू पाटील, सोनू परदेशी, अन्वर शेख, गणेश देशमुख, अफझल खान, हबीब शेठ, रउफ शेख, सागर जाधव, रईस कुरेशी, विकी जाधव, सादिक बागवान, अन्सार बेग, दगडू राऊळ, पंडित नाना पाटील, कादर बागवान, राजेंद्र पाटील, पियुष राजपूत, गोटू राऊळ, अनिल तावडे, शेर खान, अनिल पाटील, भागवत पाटील, विनोद पाटील, विजय पाटील यांसह शिवसैनिक, नागरिक, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहरासह परिसरात जोरदार पाऊस ; वातावरण झाले गारगार

Next Post

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये नोकरीची संधी.. त्वरित करा अर्ज

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. जळगाव येथे १३५ जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये नोकरीची संधी.. त्वरित करा अर्ज

ताज्या बातम्या

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us