Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धुळे येथील दरोड्यातील आरोपी जामनेर पोलिसांच्या ताब्यात 

najarkaid live by najarkaid live
June 26, 2019
in जळगाव
0
धुळे येथील दरोड्यातील आरोपी जामनेर पोलिसांच्या ताब्यात 
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर ;- धुळे तालुका पोलीस स्टेशनला दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला जामनेर पोलिसांनी आज अटक केली .
याबाबत माहिती अशी कि, २४ जून रोजी रात्री डिड वाजेच्या सुमारास म्हशी खरेदी विक्री करणाराने व्यापारी सलीम खान लागोदर खान वय ३८ रा. बंदीफरिया ता. महुआ जिल्हा सुरत हे ५ म्हैस , ३ पारड्या , व १ पारडा असे सुरत येथून खरेदी करून धुळे येथे घेऊन येत असताना आरोपी कैलास बाबुलाल  चव्हाण वय ३४ रा. वरखेडे ता. चाळीसगाव व त्याच्या इतर साथीदारांनी फिर्यादी आणि त्याच्या साक्षीदारांना जबर मारहाण करून म्हशी आणि रोख रक्कम , मोबाईल असा एकूण ४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता . आरोपी कैलास चव्हाण हा गारखेडा ता. जामनेर येथे लपून बसल्याचा माहितीवरून जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या नेतृत्वाखाली गारखेडा गवत उपनिरीक्षक सुनील कदम,पोना किशोर परदेशी योगेश महाजन,प्रकाश चिंचोरे , राहुल पाटील , हंसराज वाघ यांच्या पथकाने सापळा रचून अटक करून धुळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात १५ वर्षीय मुलाचे अपहरण

Next Post

विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्न केल्यास यशाची प्राप्ती – कुलगुरू 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्न केल्यास यशाची प्राप्ती – कुलगुरू 

विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्न केल्यास यशाची प्राप्ती - कुलगुरू 

ताज्या बातम्या

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

February 25, 2026
Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us