Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धावत्या वंदे भारत ट्रेनच्या एका डब्याला लागली आग ; घटनेचा थरार व्हिडीओ समोर

Editorial Team by Editorial Team
July 17, 2023
in राष्ट्रीय
0
धावत्या वंदे भारत ट्रेनच्या एका डब्याला लागली आग ; घटनेचा थरार व्हिडीओ समोर
ADVERTISEMENT
Spread the love

भोपाळ । भोपाळहून दिल्लीला निघालेल्या वंदे भारत ट्रेनच्या एका डब्याला आज सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या आग लागल्याचं कळताच लोको पायलटने तातडीने ट्रेन थांबवली. ही घटना बीना शहराजवळ घडली आहे.

ही ट्रेन राणी कमलापती रेल्वे स्टेशनवरून हजरत निजामुद्दीनसाठी सकाळी 5.40 वाजता निघाली होती. ही गाडी कल्हार स्थानकावरून जात असताना सी-14 कोचच्या बॅटरी बॉक्समधून धूर निघत असल्याचे स्थानक व्यवस्थापकाला दिसले. याबाबत त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. माहिती मिळताच कुरवई-कथोरा स्थानकात गाडी थांबवण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने सकाळी ७.५८ पर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली.

#WATCH | Madhya Pradesh | A fire was reported in battery box of one of the coaches in a Vande Bharat Express at Kurwai Kethora station. Fire brigade reached the site and extinguished the fire. All passengers are safe. No injuries reported. The fire is limited to Battery Box Only.… pic.twitter.com/E2s9ED99VH

— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) July 17, 2023

अशा प्रकारे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले
भोपाळ-हजरत निजामुद्दीन वंदे भारत क्रमांक 20171 या ट्रेनच्या डब्याच्या बॅटरी बॉक्समध्ये सोमवारी सकाळी आग लागली. बॅटरी बॉक्स प्रवाशांच्या क्षेत्रापासून दूर कोचच्या खाली स्थित आहे. आग लागताच इलेक्ट्रिकल सेफ्टी सिस्टीमने बॅटरीज डिस्कनेक्ट केल्या होत्या. बॅटरी काढून आग विझवण्यात आली. त्यावेळी कोचमध्ये 20-22 प्रवासी असल्याने त्यांना तातडीने दुसऱ्या डब्यात हलवण्यात आले. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतातील पडीक घरात गुप्तधनासाठी अघोरी कृत्य, पोलिसांना माहिती मिळाली अन्.. चाळीसगावातील प्रकार

Next Post

दररोज 250 रुपयाची बचत करा, मिळेल 52 लाखांचा फायदा ; जाणून घ्या LIC च्या ‘या’ योजनेबद्दल

Related Posts

Google Pixel 10 Launch event : Made by Google इव्हेंटमध्ये एकाचवेळी चार नवे स्मार्टफोन

Google Pixel 10 Launch event : Made by Google इव्हेंटमध्ये एकाचवेळी चार नवे स्मार्टफोन

July 28, 2025
Rishabh Pant on crutches | भारताची संकटात मजल - इंग्लंडविरुद्ध Test सामना

Rishabh Pant on crutches | भारताची संकटात मजल – इंग्लंडविरुद्ध Test सामना

July 27, 2025
Plane Crash news

Plane Crash news : पुन्हा एक विमान दुर्घटना,पाच लहान मुलांसह सर्वांचा मृत्यू!

July 24, 2025
Wife Kill Husband : गुगलवर 'व्यक्तीला कसं मारायचं' शोधलं... आणि पत्नीने पतीचा केला खून!

Wife Kill Husband : गुगलवर ‘व्यक्तीला कसं मारायचं’ शोधलं… आणि पत्नीने पतीचा केला खून!

July 23, 2025
Gift received ₹5 crore income Tax : ₹5 कोटींचा चेक भेट म्हणून मिळाल्यास कर लागेल का? जाणून घ्या काय सांगतो आयकर कायदा!

Gift received ₹5 crore income Tax : ₹5 कोटींचा चेक भेट म्हणून मिळाल्यास कर लागेल का?

July 23, 2025
Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या

Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या

July 23, 2025
Next Post
LIC ने केली नवीन पॉलिसी लाँच ; फायदे वाचून लगेच गुंतवणूक कराल, जाणून घ्या सविस्तर

दररोज 250 रुपयाची बचत करा, मिळेल 52 लाखांचा फायदा ; जाणून घ्या LIC च्या 'या' योजनेबद्दल

ताज्या बातम्या

Kawad Yatra Bus Accident : भीषण कावड यात्रा अपघात: १८ भाविकांचा मृत्यू!

Kawad Yatra Bus Accident : भीषण कावड यात्रा अपघात: १८ भाविकांचा मृत्यू!

July 29, 2025
What is IPO म्हणजे काय? संपूर्ण माहिती आणि गुंतवणुकीची पद्धत

What is IPO म्हणजे काय? संपूर्ण माहिती आणि गुंतवणुकीची पद्धत

July 29, 2025
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी

Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी

July 29, 2025
IB Security Assistant Recruitment 2025 | सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर,

IB Security Assistant Recruitment 2025 | सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर,

July 29, 2025
Accident jalgaon news: देव दर्शनासाठी जाणाऱ्या दोन मित्रांचा दुचाकी-जीप अपघातात मृत्यू

Accident jalgaon news: देव दर्शनासाठी जाणाऱ्या दोन मित्रांचा दुचाकी-जीप अपघातात मृत्यू

July 29, 2025
Mutual Fund vs Bank FD: कुठे गुंतवणूक करावी? | मराठी मार्गदर्शक

Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर

July 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us