Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धाकधूक वाढली! याच आठवड्यात लागणार दहावीचा निकाल? कसे चेक कराल

Editorial Team by Editorial Team
June 14, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
12वीच्या निकालासाठी उरले अवघे काही मिनिट, कसा तपासाल निकाल?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : गेल्या आठवड्यात महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मात्र आता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक सुरु झाली आहे. कारण आठवड्यातच दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यंदा ऑफलाईन परिक्षा घेण्यात आल्यात त्यात या परीक्षांना थोडा उशीर झाला. त्यामुळे यंदा बोर्डाचे निकालही उशिराच लागणार अशी माहिती मिळत होती. मात्र नेहमीप्रमाणे यंदाही बोर्डाचे निकाल हे वेळेतच लागणार आहेत. गेल्या आठवड्यात बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या आठवड्यात दहावी परीक्षेचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आता निकाल कसा लागणार आणि किती मार्क्स मिळणार यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीती आहे. मात्र निकालाचं कुतूहलही आहे.

महाराष्ट्र स्टेट दहावी बोर्डाच्या निकालाच्याआधीच अकरावी, पॉलीटेक्नीक आणि इतर कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे विद्दयार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा न करताच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मात्र निकाल लागल्यानंतर प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव आतापासूनच करून ठेवावी लागणार आहे.

असा चेक करा निकाल
इयत्ता 10वीचा महाराष्ट्र SSC निकाल तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी सुरुवातीला www.mahresult.nic.in या महाराष्ट्र बोर्डाच्या निकाल पोर्टलच्या अधिकृत वेबपेजला भेट द्या.
SSC परीक्षेसाठी MSBSHSE निकालासाठी अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर SSC परीक्षेचा निकाल हा पर्याय येईल ज्यावर विद्यार्थ्यांना पुढील वेब पेजवर भेट देण्यासाठी क्लिक करा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये नोकरीची संधी.. त्वरित करा अर्ज

Next Post

तरुणांसाठी खुशखबर.. येत्या 18 महिन्यात 10 लाख सरकारी नोकऱ्या; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
व्यवसाय सुरू करण्यासाठी मोदी सरकार देतेय स्वस्त कर्ज ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

तरुणांसाठी खुशखबर.. येत्या 18 महिन्यात 10 लाख सरकारी नोकऱ्या; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

ताज्या बातम्या

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us