Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धरणगाव तालुक्यातील शेतकरी गटांना बांधावर खत वाटपाला सुरवात

najarkaid live by najarkaid live
June 4, 2020
in जळगाव, शेती
0
धरणगाव तालुक्यातील शेतकरी गटांना बांधावर खत वाटपाला सुरवात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी )  खत वाटप योजना सन २०२०-२१ अंतर्गत आज दिनांक 4 जुन रोजी जळगाव  जिल्ह्याचे पालक मंत्री  गुलाबराव पाटील यांच्या शुभ असते धरणगाव तालुक्यातील शेतकरी गटांना बांधावर खत वाटप योजना सन २०२०-२१ अंतर्गत बांधावर खत व बियाणे वाटप करणाऱ्या गाड्यांना पाळधी गावात हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

यावेळी  उपस्थित सर्व शेतकऱ्यांशी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी संवाद साधला व बांधावर खत वाटप योजनेबाबत चर्चा केली व भविष्यात सर्व खरेदी ही गटांमार्फत व्हावी जेणेकरून शेतकऱ्यांना शेतमाल बाजार किमतीपेक्षा कमी भावात व घरपोच मिळेल तसेच कोरूना संसर्गाचा धोका कमी होईल असे शेतकऱ्यांना आवाहन केले. कार्यक्रम वेळी उपस्थित पाळधी मधील कृषी सेवा केंद्र प्रतिनिधींशी पालकमंत्र्यांनी चर्चा केली व कृषिमाल पुरवठा तसेच बांधावर खत वाटप योजनेत त्यांनीदेखील हातभार लावावा असे आवाहन केले. सदर कार्यक्रमास तालुक्यातील सभापती पंचायत समिती  मुकुंदराव नन्नावरे,  गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील कृषी सेवा केंद्र मालक उदय झवर, सचिन पाटील, सतीश बोरसे, तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी व कृषी पर्यवेक्षक ईश्वर पवार यांनीदेखील उपस्थिती होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र रक्षक गृप व विर भगतसिंग गृप वाडे यांच्या तर्फे नागरिकांमध्ये हजार मास्कचे वाटप

Next Post

नगरसेविका योजना पाटील यांनी साजरा केला अनोखा वटपोर्णिमा उत्सव व जागतिक पर्यावरण दिन 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
नगरसेविका योजना पाटील यांनी साजरा केला अनोखा वटपोर्णिमा उत्सव व जागतिक पर्यावरण दिन 

नगरसेविका योजना पाटील यांनी साजरा केला अनोखा वटपोर्णिमा उत्सव व जागतिक पर्यावरण दिन 

ताज्या बातम्या

Chennai Sea Accident : चेन्नईतील समुद्र दुर्घटनेत जळगावचा जय पाटील बेपत्ता, मयुरी चौधरीचा मृत्यू ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची दखल

February 23, 2026
School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us