Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! ११ वर्षांच्या मुलाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Editorial Team by Editorial Team
January 17, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
१४ वर्षीय तरुणीवर १८ वर्षीय तरुणाचा अत्याचार, संशयित नराधम अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

नांदेड : अत्याचाऱ्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत आहे. अशातच नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या अकरा वर्षांच्या मुलाने दहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या अकरा वर्षांच्या मुलाने शेजारच्या मुलीला घराच्या पाठीमागे नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरुन लिंबगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नकळत्या वयात हातात आलेल्या इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे कोवळ्या बालमनावर दुष्परिणाम वाढल्याची भीती या घटनेमुळे व्यक्त होत आहे. दरम्यान, या अनपेक्षित घटनेमुळे पोलीस देखील चक्रावून गेले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

हे देखील वाचा :

पंतप्रधान मोदींना धमकी, कोणी दिली वाचा

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

पती- पत्नीचा वाद विकोपाला, दोघांनीही रॉकेल ओतून पेटवून घेतले

Amazon वर नवीन सेल सुरु, महागडे स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदीची संधी

तज्ज्ञ मंडळी तपास कामात
या प्रकरणातील मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या शेजारीराहत असत, तसेच ऑनलाईन शिक्षणासाठी देखील एकत्र येत असत, अशी माहिती आहे. अत्याचाराच्या घटनेनंतर मुलीने त्रास होत असल्याचे घरच्यांना सांगितले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला, असे पोलिसांनी सांगितले.

मुलांकडून हा अपराध अजाणतेपणी झालाय की त्याने जाणीवपूर्वक हा गुन्हा केला, याचा तपास करणं या गुन्ह्यातील मोठे आव्हान आहे. त्यासाठी पोलीस बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांसह मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेत आहेत. यातील अत्याचाराचा आरोप असलेल्या मुलाचे वय अवघे अकरा वर्षं असल्याने त्याला पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच कायदेशीर कारवाई होणार आहे. सध्या पोलिसांनी मुलीच्या पालकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्याच्या तपासासाठी तज्ज्ञ अशा वकिलांची देखील मदत घेण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोगाकडून नवीन कार्यक्रम जारी

Next Post

बोदवड न.पं.निवडणूक : आ.गिरीश महाजन आणि आ.चंद्रकांत पाटलांमध्ये बंद दाराआड गुफ्तगू

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
बोदवड न.पं.निवडणूक : आ.गिरीश महाजन आणि आ.चंद्रकांत पाटलांमध्ये बंद दाराआड गुफ्तगू

बोदवड न.पं.निवडणूक : आ.गिरीश महाजन आणि आ.चंद्रकांत पाटलांमध्ये बंद दाराआड गुफ्तगू

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us