Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाने लिंबाच्या झाडाला घेतला गळफास

Editorial Team by Editorial Team
December 11, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
किनगाव येथे शेतमजुराने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट
ADVERTISEMENT

Spread the love

परभणी : वाढदिवसाच्या दिवशीच एका २० वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुःखद घटना परभणीच्या पाथरी तालुक्यातील झरी या गावात घडली.  निलेश शिवाजी सत्वधर (२०) असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

निलेश सत्वधर हा औरंगाबाद इथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. एक महिन्यापूर्वी तो गावाकडे परत आला होता. काल सकाळी शेतात जाऊन येतो असं घरच्यांना सांगून तो निघाला. मात्र, तो परत आलाच नाही.

सर्वात दुःखद बाब म्हणजे आजच्या दिवशीच निलेशचा वाढदिवसही होता आणि वाढदिवसाच्या दिवशीच निलेशने टोकाचं पाऊल उचललं. मुलाचा वाढदिवस आहे. मात्र, तो कुठेच दिसत नसल्याने त्याचे वडिल शिवाजी सत्वधर यांनी गावात शोधाशोध सुरू केली. पण निलेश सापडला तो शेतातील लिंबाच्या झाडाला लटकलेला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेशने लिंबाच्या झाडाला साडीने गळफास घेऊन वाढदिवसाच्या दिवशीच आपलं जीवन संपवलं. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाली असता मानवत पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, निलेशने आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पण वाढदिवसाच्या दिवशीच त्याने एक्झिट घेतल्याने निलेशच्या आई-वडिलांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. तर झरी गावासह पाथरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोने सावरले ; वाचा आजचा सोने-चांदीचा भाव

Next Post

टॅक्स रिटर्न भरणार आहात? तर ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
टॅक्स रिटर्न भरणार आहात? तर ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा

टॅक्स रिटर्न भरणार आहात? तर 'ही' कागदपत्रे तयार ठेवा

ताज्या बातम्या

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

February 25, 2026
जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us