Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक! मंत्रीपद मिळेल, पण.. राज्यातील ६ आमदारांना घातला कोट्यवधींचा गंडा

Editorial Team by Editorial Team
May 17, 2023
in राजकारण, राज्य
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची सर्वांनाच प्रतिक्षा लागलेली असताना एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या पैशाची मागणी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या फसवणूकीच्या प्रकारानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगून मंत्रीपद मिळवून देण्यासाठी राज्यातील चार आमदारांकडे पैशाची मागणी केल्याचे समोर आले आहे.. या प्रकरणी आता एका भामट्यास अटक करण्यात आली आहे.

मंत्रीपद मिळेल मात्र पक्षनिधी म्हणून पावणेदोन कोटी रुपये द्या. असे या आमदारांना सांगण्यात आले. मात्र आमदार विकास कुंभारे यांना संशय आला. त्यांनी याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.

या प्रकरणात आ. तानाजी मुरकुटे आणि नारायण कुचे या राज्यातील आणखी दोन आमदारांकडेही या व्यक्तीने कोटय़वधींची मागणी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, नागपूर पोलिसांनी या भामट्याला गुजरातमधील मोरबीमधून ताब्यात घेतले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यंदा भारतात मान्सून कधी दाखल होणार? वाचा हवामान खात्याचा अंदाज

Next Post

निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिली 3 लाखांची भेट! आता खात्यात पैसे येतील

Related Posts

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

या आहेत शेतीशी संबंधित 7 सरकारी योजना! शेतकऱ्यांनो नसेल माहिती तर जाणून घ्या अन् घ्या लाभ??

निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिली 3 लाखांची भेट! आता खात्यात पैसे येतील

ताज्या बातम्या

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us