Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : झाडाला एकत्र गळफास घेऊन तरुण-तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, तरुणीचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
December 23, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
धक्कादायक : एकाच दोरीने गळफास घेत प्रेमी युगुलाने संपवले जीवन
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : पुणे जिल्ह्यातील शेल पिंपळगाव येथे तरुण-तरुणीने झाडाला एकत्र गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये तरुणीने प्राण गमावले, तर तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

शेल पिंपळगाव गावात तरुण- तरुणीने  शेताच्या बांधावरील झाडाच्या फांदीला दोघांनी नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावला. या घटनेत तरुणीला गळफास बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर तरुण बेशुद्ध असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत, मात्र आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय त्यांनी का घेतला, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आत्महत्येचं कारण अस्पष्ट
जुन्नर तालुक्यातून हे दोघं नेमके कशासाठी आले होते, याचा चाकण पोलीस शोध घेत आहेत. मात्र प्रेम प्रकरणातून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक : ‘प्रेमभंग झाल्याने तरुणाची आत्महत्या, भिंतीवर लिहिली सुसाईट नोट

Next Post

जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच, भीषण अपघातात २ ठार, तीन गंभीर

Related Posts

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Next Post
जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच, भीषण अपघातात २ ठार, तीन गंभीर

जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच, भीषण अपघातात २ ठार, तीन गंभीर

ताज्या बातम्या

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us