Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीलाच गळफास घेत केली आत्महत्या

najarkaid live by najarkaid live
October 29, 2021
in Uncategorized
0
धक्कादायक ; चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीलाच गळफास घेत केली आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

अहमदनगर – जिल्ह्यातील शेवगाव आगार येथे उभ्या असलेल्या एसटीला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवार दि.29 रोजी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव दिलीप हरिभाऊ खटके असे असून दिलीप खटके हे परिवहन महामंडळात चालक म्हणून कार्यरत होते. चालक दिलीप खटके यांनी शेवगाव येथील एसटी डेपोत उभ्या असलेल्या बसच्या मागच्या बाजूला गळफास घेत आत्महत्या केली मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

https://twitter.com/GopichandP_MLC/status/1453934588858798092?t=JwuEF-xsDC2SeORWV6NW7A&s=19

https://twitter.com/GopichandP_MLC/status/1453934591371141129?t=PofJpisQqEwy3tD_0-P0qw&s=19

टोकाचं पाऊल उचलू नका – आमदार गोपीचंद पडळकर

तळपायाची आग मस्तकात जाणारी,मनाचा थरकाप उडवणारी, ऐन दिवाळीच्या तोंडावर अत्यंत दु:खद घटना घडलीये. अहमदनगर विभागातील शेवगाव आगारात दिलीप खटके या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्याने आत्महत्या केलीये. खटके कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. हे दु:ख शब्दात सांगणही कठीण आहे. माझी सर्व
एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीची विनंती आहे की कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका. एकजूटीनं आपण हा लढा लोकशाही मार्गानं जिंकू. या आत्महत्या केलेल्या २८ कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करून आवाहन केलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फेसबुक चे नावं बदललं, आता ‘या’ नावाने ओळखले जाणार

Next Post

जळगाव-भुसावळ दरम्यान बर्निंग कारचा थरार ; संपूर्ण कार जळून भस्मसात

Related Posts

Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

February 24, 2026
Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us