Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक! गेम खेळता खेळता झाला मोबाईलचा ब्लास्ट, बालक जखमी

Editorial Team by Editorial Team
November 10, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
धक्कादायक! गेम खेळता खेळता झाला मोबाईलचा ब्लास्ट, बालक जखमी
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड प्रतिनिधी |  अनेकदा मोबाईल हँडसेटचा स्फोट झाल्याच्या घटना घडत असतात. विशेष करून दीर्घ काळापर्यंत स्मार्टफोनचा वापर केल्याने त्याच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने युजर जखमी होत असतात. अशीच एक घटना बोदवड तालुक्यातील शेलवड येथे घडली आहे. मोबाईलवर गेम खेळत असताना  बॅटरीचा अचानक स्फोट झाल्याने १० वर्षीय बालक जखमी झाला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, मूळचा भुसावळ तालुक्यातील सुसरी येथील चेतन प्रफुल्ल पाटील ( वय १०) हा बालक दिवाळीच्या सुटीनिमित्त बोदवड तालुक्यातील शेलवड येथे आपल्या मामाच्या घरी गेला होता. आज दुपारी मोबाईलवर गेम खेळत असतांना हँडसेटमधील बॅटरीचा अचानक स्फोट झाला. यामुळे चेतनच्या हाताला इजा झाली आहे.
 त्याला डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे मोबाईलच्या वापरातील धोका हा पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एसटीचा कारवाईचा बडगा! 376 कर्मचारी निलंबित, अमळनेरच्या ४ कर्मचाऱ्यांचा समावेश

Next Post

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : ‘या’ दिवशी खात्यात येतील 2000 रुपये, तुमचे नाव लिस्टमध्ये आहे की नाही ते पहा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पीएम किसान अंतर्गत 4000 रुपये मिळण्याची संधी ; 30 सप्टेंबरपर्यंत करा ‘हे’ काम

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : ‘या’ दिवशी खात्यात येतील 2000 रुपये, तुमचे नाव लिस्टमध्ये आहे की नाही ते पहा

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us