Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! गतिमंद तरूणीवर ५ महिन्यांपासून ४८ वर्षीय व्यक्तीचा अत्याचार

Editorial Team by Editorial Team
February 13, 2022
in राज्य, क्राईम डायरी
0
१४ वर्षीय तरुणीवर १८ वर्षीय तरुणाचा अत्याचार, संशयित नराधम अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

पालघर : जिल्ह्यातील एका गावात एका गतिमंद तरूणीवर गावातीलच ४८ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गरोदर राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.  गेल्या ५ महिन्यांपासून तो तिच्यावर अत्याचार करत होता.  पीडित तरूणीने आपल्या आईला हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

पालघर जिल्ह्यातील एका गावात तरूणीवर ४८ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला. गेल्या ५ महिन्यांपासून आरोपी तिच्यावर अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. पीडिता ही गतिमंद असल्याची माहिती मिळते. तिने हा सगळा प्रकार आपल्या आईला सांगितल्याने ही घटना उघडकीस आली. शनिवारी संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, विक्रमगडमध्ये ही घटना घडली. पीडिता ही गतिमंद आहे. तिच्याच गावातील आरोपी हा मागील ५ महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार करत होता. आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडिता गरोदर राहिल्यानंतर तिने याबाबत आपल्या आईला सांगितले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आरोपी हा पीडितेला धमकी द्यायचा. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करायचा, अशी माहितीही मनोर पोलिसांनी दिली. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात बलात्कार आणि इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Jio चे जबरदस्त प्रीपेड प्लॅन, कमी किमतीत मिळवा हे जबरदस्त फायदे, जाणून घ्या सर्व काही

Next Post

सेंट्रल बॅँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी.. ७८ हजारपर्यंत मिळेल पगार

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
सेंट्रल बॅँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी.. ७८ हजारपर्यंत मिळेल पगार

सेंट्रल बॅँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी.. ७८ हजारपर्यंत मिळेल पगार

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us