Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; कोरोना मुळे काँग्रेसच्या आमदाराचं निधन

najarkaid live by najarkaid live
April 10, 2021
in राज्य
0
धक्कादायक ; कोरोना मुळे काँग्रेसच्या आमदाराचं निधन
ADVERTISEMENT

Spread the love

देगलूर : कोरोनाचा संसर्ग झाल्याने देगलूर- बिलोली मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर (वय ६३ वर्ष) यांचे आज मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना २५ दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता.

आमदार अंतापूरकर हे 25 दिवसांपूर्वी कोरोनाबधित झाल्यानंतर नांदेड येथील भगवती रुग्णालयात तीन दिवस उपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे दाखल केले होते.दरम्यान त्यांचा आज मृत्यू झाल्याने राजकीय वर्तुळत हळहळ व्यक्त होतं आहे.

Spread the love
Tags: #काँग्रेस #महाराष्ट्र
ADVERTISEMENT
Previous Post

उल्हासनगर महानगरपालिका मध्ये विविध ३५४ पदांची भरती

Next Post

यापुढे संपूर्ण राज्यासाठी एकच निर्णय लागू होणार

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
यापुढे संपूर्ण राज्यासाठी एकच निर्णय लागू होणार

यापुढे संपूर्ण राज्यासाठी एकच निर्णय लागू होणार

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us