Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, पुण्यातील घटना

Editorial Team by Editorial Team
January 15, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
धक्कादायक ! एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, पुण्यातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने राहत असलेल्या खोलीत विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या सदाशिव सदाशिव पेठेतून उघडकीस आला आहे. अमर मोहिते (वय 31) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. मूळच्या सांगली जिल्ह्यातील तासगावचा तो रहिवासी होता. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अमर हा मागील काही वर्षांपासून पुण्यात राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करत होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या शारीरिक परीक्षेतून तो बाहेर पडला होता. तेव्हापासून त्याला नैराश्य आले होते. याच नैराश्यातून त्याने आज सकाळच्या सुमारास राहत्या खोलीत विष प्राशन करून घेऊन आत्महत्या केली. कोरोना काळात अनेकदा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यामुळे देखील त्याला नैराश्य आले होते.

स्वप्निल लोणकर या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा मुद्दा पुढे आला होता. तेव्हा राज्य सरकारवर चारी बाजूने प्रचंड टीका करण्यात आली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

व्होडाफोन आयडिया ऑफर! 48 रुपयांची बचत करून मिळवा 2GB डेटा मोफत

Next Post

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी केल्या ‘या’ मार्गदर्शक सूचना जारी

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी केल्या ‘या’ मार्गदर्शक सूचना जारी

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी केल्या 'या' मार्गदर्शक सूचना जारी

ताज्या बातम्या

Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us