Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीसमोर रिक्षाचालकाने केला हस्तमैथून

Editorial Team by Editorial Team
April 27, 2022
in राज्य
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

पिंपरी चिंचवड : साधारण आठवडाभरापूर्वीच पुण्यातील बावधन परिसरात एका रिक्षाचालकाने 2 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता अल्पवयीन मुलीसमोर एका रिक्षाचालकाने हस्तमैथून केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडलाय.

सचिन शेंडगे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. 12 वर्षीय मुलगी क्लासवरुन घरी जात असताना रिक्षाचालक विरुद्ध दिशेनं आला. पत्ता विचारण्याचा बहाणा करुन आरोपीने मुलीसमोर हस्तमैथून केलं. या घटनेमुळं मुलगी घाबरली. तिने हा संपूर्ण प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार हिंजवडी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन आरोपी रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या आहेत.

यापूर्वी एप्रिल 2021 मध्येही पिंपरी चिंचवडच्या मोरेवाडी परिसरात रिक्षातून जाताना सहप्रवासी महिलेकडे पाहून एका तरुणानं हस्तमैथून केल्याचा प्रकार समोर आला होता. पीडित महिलेनं पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तरुणाला अटक केली होती. पिंपरीतील मोरवाडी येथून रिक्षातून वायसीएम रुग्णालयात पीडित महिला आपल्या मुलाला उपचारासाठी घेऊन जात होती. त्यावेळी तिच्याकडे बघत संबंधित तरुण हस्तमैथुन करत होता. हा घृणास्पद प्रकार समजल्यानंतर महिलेनं थेट पिंपरी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पंतप्रधान मोदींचे हात जोडून राज्यांना आवाहन, म्हणाले..

Next Post

चालिसा वादात आता डी-गँगची एन्ट्री, संजय राऊत यांचा राणा दाम्पत्यावर आरोप

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
चालिसा वादात आता डी-गँगची एन्ट्री, संजय राऊत यांचा राणा दाम्पत्यावर आरोप

चालिसा वादात आता डी-गँगची एन्ट्री, संजय राऊत यांचा राणा दाम्पत्यावर आरोप

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us