Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक! अमळनेरात बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोलपंपावर दरोडा, थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद

Editorial Team by Editorial Team
March 25, 2023
in जळगाव
0
धक्कादायक! अमळनेरात बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोलपंपावर दरोडा, थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव: जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतच चालली आहे. घरफोडी, जबरचोरीसह दरोड्यांच्या घटना वाढताना दिसून येते आहे. अशातच एक थरार घटना समोर आलीय. अमळनेर शहरातील एका पेट्रोलपंपावर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे.  बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांकडून सुमारे ३६ हजार ५०० रूपयांची लुट करून दरोडेखोर पसार झाले. हा प्रकार पेट्रोलपंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तो ‘मटा’ने प्रसारित केला आहे दरम्यान, याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर-धुळे रस्त्यावरील डांगर शिवारात असणाऱ्या पांडुरंग पेट्रोल पंपावर गुरूवारी २३ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्ती हातात बंदूक घेवून आला. यावेळी पेट्रोल पंपावर किशोर रविंद्र पाटील आणि नरेंद्र सोनसिंग पवार हे कार्यरत होते. दरोडेखोरांनी त्यांच्याकडून बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल-डिझेल विक्रीचे पैसे हिसकावून घेतले. सुमारे ३६ हजार ५०० रूपयांची लुट केली. ही थरारक घटना पंपावरील एका सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

VIDEO: जळगावात बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोलपंपावर कर्मचाऱ्यांना लुटले pic.twitter.com/zYUmB6unzq

— Maharashtra Times (@mataonline) March 25, 2023

तसेच पेट्रोल पंपावर एक कार चालक पेट्रोल भरण्यासाठी आला असता त्याला देखील बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याकडील पैसे देखील काढून घेतले. हा प्रकार पेट्रोलपंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज जारी केले असून संशयितांची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहे. या घटनेने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Spread the love
Tags: #Chori#crime #truecrime#Daroda#Video#दरोडा
ADVERTISEMENT
Previous Post

9 कोटींहून अधिक महिलांना मोदी सरकारची भेट, उज्ज्वला योजनेबाबत आली ही आनंदाची बातमी

Next Post

पेन्शनबाबत अर्थमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा; कर्मचाऱ्यांच्या हितासाठी केला हा फॉर्म्युला!

Related Posts

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

देशातील ‘या’ तीन बड्या बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर, अर्थमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा

पेन्शनबाबत अर्थमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा; कर्मचाऱ्यांच्या हितासाठी केला हा फॉर्म्युला!

ताज्या बातम्या

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us