Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कदायक ! किरकोळ वादातून तरुणाला उकळत्या चुन्यात ढकलले

Editorial Team by Editorial Team
February 10, 2022
in राज्य, क्राईम डायरी
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

सातारा  : साताऱ्यातील रविवार पेठेत धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ कारणावरुन झालेल्या वादानंतर एका तरुणाला चक्क उकळल्या चुन्याच्या देवळीत ढकलून दिलं. या घटनेत संबंधित तरुण 9 टक्के भाजल्याने जखमी झाला आहे. समाधान मोरे असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

रविवार पेठेत चुना गरम करण्याचं काम चालतं. त्याच ठिकाणी एका तरुणाला एका दारु प्यायलेल्या व्यक्तीने मारहाण केली. त्यानंतर त्या तरुणाला चुना गरम करत असलेल्या देवळीत ढकलले. या तरुणाचा हात 9 टक्के भाजला आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून प्रकृती स्थिर आहे.

या प्रकरणातील पीडित तरुणाचा जबाब पोलीस घेत आहेत. या तरुणाचा जबाब नोंदवून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात येईल. या तरुणासोबत हे कृत्य करणाऱ्या आरोपी विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

हे देखील वाचा :

खाद्यतेल यापुढे महागणार नाही, सरकारने उचलले मोठे पाऊल

पंजाब नॅशनल बँकेत 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी मोठी पदभरती; इथे लगेच पाठवा अर्ज

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवत नर्स तरूणीवर पाच महिने अत्याचार

जिओचा सर्वात जबरदस्त प्लॅन! कमी किमतीत मिळतील जास्त डेटा आणि अनेक फायदे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खाद्यतेल यापुढे महागणार नाही, सरकारने उचलले मोठे पाऊल

Next Post

द ग्रेट खलीने केला ‘या’ पक्षात प्रवेश

Related Posts

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
Next Post
द ग्रेट खलीने केला ‘या’ पक्षात प्रवेश

द ग्रेट खलीने केला 'या' पक्षात प्रवेश

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us