Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दोन महिलाही एकत्र येऊन मूल जन्माला घालू शकतील ; पुढील १० वर्षांत गर्भाची गरजच नाही…

najarkaid by najarkaid
April 3, 2023
in Uncategorized
0
दोन महिलाही एकत्र येऊन मूल जन्माला घालू शकतील ;  पुढील १० वर्षांत गर्भाची गरजच नाही…
ADVERTISEMENT

Spread the love

ऐकावं ते नवलचं…. असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही कारण फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. हृषिकेश पै यांनी एक मोठा दावा केला आहे की, दोन महिलाही एकत्र येऊन मूल जन्माला घालू शकतील… आता हे ऐकल्यावर अनेकांना प्रश्न पडला असेल की हे कसं काय शक्य आहे, पण डॉ. हृषीकेश पै यांनी याबाबत दावा केला यामुळे आता विज्ञान इतकं पुढे गेलं यावर विश्वासचं बसत नाही.

Dr. Hrishikesh Pai

काय म्हणाले डॉ. हृषिकेश पै….

‘असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह ‘टेक्नॉलॉजी’ (एआरटी) तंत्रज्ञान इतक्या वेगाने विकसित होत आहे की, भविष्यात दोन महिला एकत्र येऊन मूल जन्माला घालू शकतील. पुरुषाची गरज पडणार नाही असा दावा  ‘फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. हृषिकेश पै यांनी रविवारी नागपूर येथे ‘नॅशनल ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी’चा (एनओजीएस) पदग्रहण सोहळा व त्यानंतर आयोजित परिषदेत ‘लोकमत’शी बोलतांना केला आहे याबाबतचे वृत्त देखील लोकमत ने प्रकाशित केल आहे.

पुढील १० वर्षांत गर्भाची गरजच नाही

डॉ. हृषीकेश पै यांनी पुढे बोलतांना सांगितलं की पुढील १० वर्षात मुले जन्माला घालण्यासाठी गर्भाची गरज भासणार नाही. प्रयोगशाळेत वाढलेली बाळे हे वास्तव असेल. एका शतकाहून अधिक काळापासून शास्त्रज्ञ यावर काम करत आहेत. मात्र, हे तंत्रज्ञान भारतासारख्या देशात पोहोचण्यास अनेक वर्षे लागू शकतात.डॉ. पै यांनी सांगितले, महिलांना भविष्यात मूल होऊ शकते. कारण एका जोडीदाराच्या त्वचेच्या पेशी शुक्राणूंच्या पेशींमध्ये बदलल्या जाऊ शकतात. ज्याचा उपयोग दुसऱ्या जोडीदाराच्या अंडींना फलित करण्यासाठी केला जाऊ शकतो.

लोकमत वृत्तपत्रात छापून आलेले वृत्त…

हे सुद्धा वाचा….

महिलांसाठी ही विशेष योजना 1 एप्रिल पासून झाली सुरु : नेमकी काय आणि कसा लाभ मिळेल?

खळबळजनक! तरुणीने बनवला आपल्याच मैत्रिणीचा बाथरूममधील आंघोळ करतानाचा व्हिडीओ, अन्…

भारतीय सैन्यात नोकरी मिळविण्याची उत्तम संधी..तब्ब्ल 81100 पगार मिळेल, येथे पाठवा फॉर्म?

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत बंपर भरती सुरु…

8वी, 10वी पाससाठी खुशखबर.. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव इथे मोठी भरती…

नोकरी मिळविण्याची संधी..! बुलडाणा अर्बन को ऑप सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती…

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Dhirendra Krishna Shastri ; आता शिर्डीच्या साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य ; बागेश्वर बाबा काय म्हणाले वाचा…

Next Post

‘डीएड’ शिक्षण बंद ; नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यास राज्य शासनाची मान्यता, झाले ‘हे’ मोठे बदल !

Related Posts

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
Next Post
‘डीएड’ शिक्षण बंद ; नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यास राज्य शासनाची मान्यता, झाले ‘हे’ मोठे बदल !

'डीएड' शिक्षण बंद ; नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यास राज्य शासनाची मान्यता, झाले 'हे' मोठे बदल !

ताज्या बातम्या

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us