Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दोन दुचाकींची धडक; दोन युवक जागीच ठार, एक गंभीर

tdadmin by tdadmin
August 9, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
दोन दुचाकींची धडक; दोन युवक जागीच ठार, एक गंभीर
ADVERTISEMENT

Spread the love

पहूर, ता.जामनेर : दोन दुचाकी एकमेकांना धडकल्या झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला. शेंदुर्णी ते गोेंदेगाव दरम्यान ऋषी मंदिर परिसरात महामार्गावर ही घटना घडली आहे.  दरम्यान, अपघातातील जखमींचे मृतदेह व जखमी शासकीय रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे. दीपक रामदास गायकवाड (वय २५, रा. गटामरी, ता. सिल्लोड, औरंगाबाद) व दिनेश मदन जाधव (वय २३, रा. गोंदगाव तांडा, शेंदुर्णी) असे मृतांची नावे आहेत. तर कृष्णा उत्तम सोनवणे (रा. डकला, ता. सिल्लोड, औरंगाबाद) असे जखमीचे नाव आहे.

मृत दीपक व जखमी कृष्णा हे दोघे एकमेकांचे आतेभाऊ-मामेभाऊ आहेत. हे दोघे दुचाकीने (एमएच २० डीके २५४८) रविवारी दीपकची बहीण राधाबाई (जोगलखेडा) हिला भेटण्यासाठी आले होते. परत जात असताना त्यांच्या दुचाकीची धडक दिनेश जाधव याच्या दुचाकीला बसली. या अपघातात दीपक व दिनेश या दोघांचा मृत्यू झाला. तर कृष्णाच्या डाव्या पायास व डोक्यास दुखापत झाली. नागरिकांनी या तिघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, शेंदुर्णीजवळच्या अपघातातील मृतांच्या नातेवाइकांनी प्रचंड आक्रोश केला. रात्री ११.३० वाजता दोन्ही मृतदेह शवागारात नेण्यात आले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

IDBI Bank :आयडीबीआय बँकेत ९५६ पदांची भरती

Next Post

नोकरीची सुवर्णसंधी….आरोग्य विभागात 2725 जागांसाठी मेगा भरती, त्वरित अर्ज करा

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
नोकरीची उत्तम संधी ; जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाकडून 132 जागांसाठी आता नव्याने भरती प्रक्रिया

नोकरीची सुवर्णसंधी....आरोग्य विभागात 2725 जागांसाठी मेगा भरती, त्वरित अर्ज करा

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us