Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

RBI मध्ये 10वी उत्तीर्णांसाठी नोकरीची मोठी संधी..आजच अर्ज करा, ‘ही’ आहे शेवटची तारीख?

Editorial Team by Editorial Team
April 9, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
RBI मध्ये 10वी उत्तीर्णांसाठी नोकरीची मोठी संधी..आजच अर्ज करा, ‘ही’ आहे शेवटची तारीख?
ADVERTISEMENT

Spread the love

सरकारी नोकऱ्या शोधत असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  भारतीय रिझर्व्ह बँकेत RBI मध्ये 10वी पाससाठी भरती निघाली आहे. यासाठी उमेदवार आरबीआयच्या अधिकृत वेबसाइट rbi.org.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी भरलेला अर्ज आणि इतर कागदपत्रे पाठवण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 पर्यंत आहे.

पदाचे नाव : फार्मासिस्ट

पात्रतेबद्दल बोलताना, ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी मॅट्रिक किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवारांनी फार्मसी कायदा 1948 अंतर्गत नोंदणीकृत मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसीमधील डिप्लोमाची किमान पात्रता देखील असली पाहिजे.

रीतसर भरलेला अर्ज सर्व संबंधित कागदपत्रांच्या छायाप्रतीसह प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भर्ती विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालय, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – 400001 येथे 10 एप्रिल किंवा त्यापूर्वी सबमिट करा.

हे पण वाचा..

महाराष्ट्र कृषी विभागमध्ये नोकरीचा गोल्डन चान्स, तब्बल ‘एवढ्या’ पदांसाठी भरती ; कसा कराल अर्ज?

१०वी उत्तीर्ण उमेदवारांना पुण्यात सरकारी नोकरीची संधी..तब्बल 56,900 पगार मिळेल

अधिकारी होण्याची संधी..! MPSC मार्फत ‘या’ पदांसाठी निघाली मोठी भरती

निवड प्रक्रिया
बँक शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांसाठी मुलाखत घेईल. उमेदवारांना सर्व शैक्षणिक पात्रता (PG/पदवी/डिप्लोमा), वेगवेगळ्या बँकांच्या दवाखान्यांपासून निवासाचे अंतर, PSB/PSU/सरकारी संस्था/RBI मधील अनुभव इत्यादींच्या आधारे निवडले जाईल. सर्व निवडलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

जाहिरात पहा : PDF

Spread the love
Tags: #Bharti#GovermentJob#job#rbi#RBIBharti#RBIRecruitment#Vacancy
ADVERTISEMENT
Previous Post

हेडफोन लावून तरुण फलाटाच्या टोकाला बसला होता, तितक्यात रेल्वे आली अन्.. पहा धक्कादायक Video

Next Post

प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-अमरावती विशेष गाडी धावणार, ‘या’ स्टेशनवर थांबणार?

Related Posts

ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Next Post
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज

प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-अमरावती विशेष गाडी धावणार, 'या' स्टेशनवर थांबणार?

ताज्या बातम्या

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us