Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दूरदर्शन टॉवरजवळ कंटेनरने महिलेला चिरडले ; महामार्गावरील खड्ड्यांनी घेतला जीव

najarkaid by najarkaid
December 4, 2019
in जळगाव
0
दूरदर्शन टॉवरजवळ कंटेनरने महिलेला चिरडले ; महामार्गावरील खड्ड्यांनी घेतला जीव
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या दूरदर्शन टॉवरजवळ आज सकाळी १०.१५ वा. झालेल्या अपघातात कंटेनरने ५० वर्षीय महिलेला चिरडल्याची घटना घडली. याबाबत सविस्तर असे की, भुसावळ उस्मानीया कॉलनीतील रहिवाशी शेख चाँद शेख उस्मान (वय ६०) व नजमाबी शेख चाँद (वय ५०) हे दाम्पत्य ॲटीव्हा टूव्हीलर  क्र. एम.एच.- ७१७९ ने भुसावळ येथून जळगावकडे जात असताना दूरदर्शन टॉवरजवळ हरियाना पासिंगचे कंटेनरने धडक दिल्याने हे दाम्पत्य कोसळले व त्यात नजमाबी शेख चाँद ही महिला कंटेनरच्या चाकाखाली आली व चिरडल्या गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर पती शेख चाँद शेख उस्मान हे जखमी झाले.

ॲब्युलन्सची प्रतिक्षा

घटना घडताच महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी अंबुलन्स बोलावण्याचा प्रयत्नही केला मात्र घटना घडून एक तास झाला तरी घटनास्थळी अंबुलन्स न पोहचल्याने सदर महिलेचा मृतदेह जागेवरच पडून होता.

शहर वाहतुक अधिकाऱ्यांची भेट

जळगाव शहर वाहतुक पोलीस अधिकारी एपीआय श्री.कुनगर व पीएसआय दिलीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत झालेली वाहतुकीची कोंडी दूर करत अंबुलन्स बोलवून प्रेत शासकीय रूग्णालयात रवाना केले. तसेच नशिराबाद पोलीस ठाण्याचे सपोनी प्रविण साळुंखे यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

मुलाचे भान हरपले

अपघाताचे वृत्त नातेवाईकांना कळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली यात त्यांचा जळगाव येथे राहणारा मुलगा पोहचताच आईचा मृतदेह बघून त्याचेही भान हरपले होते.

नजमाबी यांना त्यांचे पती शेख चाँद शेख उस्मान हे जळगाव येथे दवाखान्यात नेत होते शेख चाँद हे रेल्वेत कर्मचारी असून त्यांची या महिनाअखेर सेवानिवृत्ती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खड्ड्यांनी घेतला बळी

जळगाव-नशिराबाद दरम्यान महामार्गावर अनेकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेक अपघात होऊन अनेकांचा बळी घेतला आहे. आजही खड्ड्यांमुळेच हा बळी गेल्याचे घटनास्थळी जमलेल्या जमावाने संताप व्यक्त केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर चिदंबरम यांची तिहारमधून सुटका !

Next Post

2 लाख 46 हजार शेतकर्‍यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
2 लाख 46 हजार शेतकर्‍यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा

2 लाख 46 हजार शेतकर्‍यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा

ताज्या बातम्या

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us