Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना

Editorial Team by Editorial Team
September 6, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा । तालुक्यातील कुऱ्हाड खु॥ येथील दिनेश तुकाराम चौधरी (वय १६) या शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीला आली. एकुलता एक मुलाचा मृतदेह पाहताच आई वडिलांनी हंबरडा फोडला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

कुऱ्हाड खु॥ येथील तुकाराम महारु चौधरी यांना दोन मुली व एक मुलगा आहे. मुलगा दिनेश हा दहावीच्या वर्षाला होता. दरम्यान,  मुलगा दिनेश हा दुपारी २ वाजेपासून निदर्शनास न आल्याने गावातील त्याचे मित्र मंडळी व आई वडिलांनी शोध घेतला. गावा जवळील अनेक विहरी व पाझर तलावात शोध घेतल्यानंतर तुकाराम चौधरी यांच्या मालकीच्या शेतातील कुऱ्हाड बु” शिवारात विहीरीवर जाऊन पाहिले असता तो नजरेस न पडल्याने उपस्थितांमधील एकाने इलेक्ट्रिक मोटारीला बांधलेला दोर वर ओढून बघितला त्यावेळी चि. दिनेश हा इलेक्ट्रिक मोटार व दोरीच्या मध्ये मृत अवस्थेत अडकलेला आढळून आला.

एन पोळ्याच्या दिवशी अतिशय वाईट घटना घडल्याने व एकुलता एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दोन्ही गावात शोककळा पसरून गावकऱ्यांनी पोळा न साजरा करण्याचा निर्णय घेतला. दोन मुलींच्या पाठीवर झालेला एकुलता एक मुलगा वारल्याने आई वडिलांनी मोठा आक्रोश केला होता. दिनेश याच्यावर रात्री ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तो येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार

Next Post

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता आनंदाची बातमी….

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता आनंदाची बातमी….

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता आनंदाची बातमी....

ताज्या बातम्या

Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

March 13, 2026
Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us