Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुर्दैवी ! लग्न काही दिवसांवर आले असताना नवरीचा अपघाती मृत्यू

Editorial Team by Editorial Team
January 21, 2022
in राज्य, क्राईम डायरी
0
दुर्दैवी ! लग्न काही दिवसांवर आले असताना नवरीचा अपघाती मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : लग्नाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच लग्नाची खरेदी करून भावाबरोबर दुचाकीवरून गावी परतत असताना झालेल्या अपघातात नवरी तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, अपघातात तिचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गावर झाला. प्रतीक्षा सादशिव कांबळे (वय २१) असं मृत मुलीचं नाव आहे.  या घटनेने कुटुंबियांना धक्का बसला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रतिक्षा हीचे पुढच्या महिन्यात लग्न ठरले होते. लग्नाच्या खरेदीसाठी ती तिचा भाऊ शुभम याच्यासह मोटारसायकलवर गुरुवारी सकाळीच ते पुणे शहरात गेले होते. दिवसभर खरेदी केल्यानंतर सायंकाळी मलठणला (ता. दौंड) घरी परतत असातना वाटेत कौठीचा मळा जवळ एका डंपरने ठोकरले. त्यामध्ये प्रतिक्षाच्या डोक्याला जबर मार लागला व तीचा जागीच मृत्यू झाला. तर शुभम हा गंभीर जखमी झाला. मात्र अपघात झाल्याचे लक्षात येताच ट्रकचालक मात्र ट्रकसह पळून गेला. आपघाच्या आवाजाने परिसरातील लोक गोळा झाले त्यांनी पोलिसांनी बोलावले. जवळच असलेल्या टोलनाक्यावरील रुग्णवाहितीकेतून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी प्रतिक्षाला मृत घोषित केले आणि शुभम याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान अपघातस्थळी त्यानी लग्नासाठी खरेदी केलेले कपडे व साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले होते. त्यामध्ये शुभमच्या ओळखपत्र आणि त्याच्या मोबाईलमुळे त्याच्या घराच्यांना पोलिसांनी फोन करून घटनेची माहिती दिली. मुलगी ठार झाल्याची बातमी कळताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. घटना गावामध्ये कळताच अवघ्या गावावर शोककळा पसरली. पोलिसांनी पंचासमक्ष पंचनामा करून अपघाती मृत्यूची नोंद केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे मोठी भरती, इतका मिळेल पगार

Next Post

जळगावात भाजप आमदारासह १० पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल, काय आहे कारण?

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल

जळगावात भाजप आमदारासह १० पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल, काय आहे कारण?

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us