Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुचाकींचा अपघात होऊन खाली पडलेल्या जखमीला अज्ञात वाहनाने चिरडले 

najarkaid by najarkaid
July 11, 2019
in जळगाव
0
दुचाकींचा अपघात होऊन खाली पडलेल्या जखमीला अज्ञात वाहनाने चिरडले 
ADVERTISEMENT

Spread the love

एकजण जखमी ; मामुरवाड विदगाव रस्त्यावरील घटना 
जळगाव : दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यानंतर रस्त्यावर पडलेले बाळू वामन धनगर (४५, रा.करंज, ता. जळगाव) यांना मागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकीने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ९.१५ वाजता तालुक्यातील ममुराबाद- विदगाव रस्त्यावर घडली.  या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
करंज येथील शेतमजूर असलेले बाळू धनगर हे बुधवारी रात्री दुचाकीने जळगावातून बाजार करुन घरी जात असताना ममुराबाद -विदगाव दरम्यान असलेल्या वळणावर समोरुन येणाºया दुचाकीची धनगर यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक झाली. यावेळी बाळू धनगर हे रस्त्यावरच पडल्याने मागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने या धनगर यांना चिरडले. गाडीचे मागील चाक धनगर यांच्या चेहºयावरुन गेल्याने पूर्णपणे विद्रुप झाला होता. रस्त्यावरुन वापरणाºया लोकांनी धनगर यांना ओळखले. घटनास्थळी तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाºयांनी धाव घेवून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. दुसºया जखमी तरुणाला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. जखमी युवक हा तुरखेडा येथील रहिवाशी असून बस कंडाक्टर असल्याचे समजते.धनगर यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा परिवार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांनी  मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांसाठी अर्ज करावेत

Next Post

सेवानिवृत्त जवानाची भातखंडे गावातून  भव्य मिरवणूक

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
सेवानिवृत्त जवानाची भातखंडे गावातून  भव्य मिरवणूक

सेवानिवृत्त जवानाची भातखंडे गावातून  भव्य मिरवणूक

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us