Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट

Editorial Team by Editorial Team
March 6, 2022
in राजकारण, राज्य
0
नारायण राणेंच्या सुरक्षेत वाढ; केंद्राकडून देण्यात आली ‘या’ दर्जाची सुरक्षा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : दिशा सालियान मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पुत्र आमदार नितेश राणे यांची मालवणी पोलिसांकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर राणे पोलीस ठाण्याच्या बाहेर आले तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय.यावेळी त्यांनी दिशा सालियान केस प्रकरणात आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं थेट नाव घेतलं आहे.

माझ्या स्टेटमेंटमध्ये मी सगळी माहिती सुरुवातीपासून जे घडलं ते सांगितलं. एवढंच नाही, सुशांत आणि दिशाची हत्या झाल्यानंतर मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोनवेळा फोन आला. सुशांत आणि दिशाच्या केसबद्दल बोलू नका. एक मंत्र्यांची गाडी होती असं बोलू नका. मी बोललो असं का बोलायचं नाही? आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. नाही, तुम्हालाही मुले आहेत. तुम्ही असं काही करु नका. पण माझं हे वाक्य माझ्या स्टेटमेंटमधून वगळलेलं आहे. मी अनेकदा हे वाक्य टाकायला सांगितलं. पण त्यांनी हे वाक्य वगळलं आहे. याचाच अर्थ आजची केस राजकीय हेतून प्रेरित होऊन मुद्दामून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याचा आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही”, असं नारायण राणे म्हणाले.

“मला दोन दिवसापूर्वी मालवणी पोलीस ठाण्यामधून एक नोटीस आली होती. कलम 41 (अ)ची नोटीस आली होती. आपण आपलं म्हणणं सांगण्यासाठी पोलीस ठाण्याला यावं असं म्हटलं होतं. दिशा सालियनच्या आईने तक्रार केल्यामुळे तुम्हाला तुमचं म्हणणं सांगण्यासाठी बोलावलेलं आहे. दिशा सालियनबद्दल आम्ही जे काही पत्रकार परिषदेत बोललो होतो की, खरे आरोपी पकडले पाहिजे. तिची आत्महत्या नसून हत्या करण्यात आली हे आम्ही वारंवार बोलत होतो. त्यामुळे दिशाच्या आईकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर गेल्या. त्यांना तक्रार करण्यासाठी प्रवृत्त केलं. आमची दिशा सालियनसाठी न्याय मिळवण्याची मागणी असताना तिची आई म्हणते बदनामी होते, अशी खोटी तक्रार पोलीस ठाण्याला दिली. पोलीस ठाण्याने ती केस घेतली आणि आम्हाला बसवलं. आम्ही 9 तास पोलीस ठाण्यात होतो”, असं नारायण राणे यांनी सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात अनेक जिल्ह्यात नंदी दूध पित असल्याच्या मॅसेज ; काय आहे सत्य जाणून घ्या…

Next Post

आसाम रायफल्समध्ये 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी..परीक्षेशिवाय मिळेल नोकरी

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
आसाम रायफल्समध्ये 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी..परीक्षेशिवाय मिळेल नोकरी

आसाम रायफल्समध्ये 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी..परीक्षेशिवाय मिळेल नोकरी

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us