Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिवा ब्लॉक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवक व युवतीचा पक्ष प्रवेश

najarkaid by najarkaid
April 28, 2021
in राजकारण
0
दिवा ब्लॉक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवक व युवतीचा  पक्ष प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

दिवा,(प्रतिनिधी)- डाॅ.जितेंद्र आव्हाड (गृहनिर्माण मंत्री,महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.आनंद परांजपे (ठाणे जिल्हा शहर अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली, श्री.विक्रम खामकर( ठाणे जिल्हा-शहर युवक अध्यक्ष) आणि सौ. पल्लवीताई जगताप (ठाणे जिल्हा-शहर युवती अध्याक्षा यांच्या सहकार्याने सोमवार दि.26/04/2021 रोजी,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दिवा विभागातील नेते तथा ठाणे जिल्हा चिटणीस मनोज कोकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री.निलेश कापडणे (दिवा ब्लॉक अध्यक्ष) यांनी राहुल शिंदे युवक यांच्या गळ्यात पक्षाचा मफलर घालुन पक्ष प्रवेश केला.

तर भारतीताई कोकणे (दिवा ब्लॉक महिला अध्यक्षा) यांच्या अध्यक्षतेखाली सौ.पुजाताई मोहिते (दिवा ब्लॉक युवती अध्यक्षा) यांनी सौ.मृदुला पेवेकर या युवतीच्या गळ्यात पक्षाचा मफलर घालुन पक्ष प्रवेश केला.हा पक्ष सोहळा कार्यक्रम श्री.सूर्यकांत कदम (दिवा ब्लाॅक कार्याध्यक्ष) यांच्या नियोजन खाली संपन्न झाला.यावेळी सौ.नेहाताई कोकणे (दिवा ब्लॉक 28 युवती अध्यक्षा) यांनी आपले विचार मांडले.हा कार्यक्रम मुंब्रादेवी आर्केड मुंब्राकाॅलनी रोड,ठाणे जिल्हा,दिवा (ईस्ट), याठिकाणी पक्षाच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयात सपन्न झाला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी विर्ध्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते हिमांशु कदम,संतोष कदम,सुहास नारायणी यांनी परिश्रम केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सर्व जिल्ह्यात जोमाने कार्य करण्याची राज्यपालांची रेड क्रॉस संस्थेला सूचना

Next Post

चुंचाळे येथील तरुण धावला गरजूंच्या मदतीसाठी

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
चुंचाळे येथील तरुण धावला गरजूंच्या मदतीसाठी

चुंचाळे येथील तरुण धावला गरजूंच्या मदतीसाठी

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us