Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिवाळी उत्सव; नागरिकांसह फटाके विक्रेत्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काढले परिपत्रक

najarkaid live by najarkaid live
November 6, 2020
in जळगाव
0
दिवाळी उत्सव; नागरिकांसह फटाके विक्रेत्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काढले परिपत्रक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सर्व नागरिक होलसेल किरकोळ फटाके विक्रेते यांच्याकरिता आज दिनांक 6 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की,  covid-19 विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा दीपावली उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत तरी जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी व फटाके विक्रेते यांनी सूचनांचे पालन करण्यात यावे.

राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये अद्याप  कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत चालू वर्षी कोव्हीड या संसर्गजन्य रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात आठ महिन्यात आलेल्या सर्व धर्मीय सण-उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. या वर्षीचा दीपावली उत्सव कालावधीत साजरा केलेल्या अन्य उत्सव प्रमाणात पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा कोबिर संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे साजरा केला जाणारा दीपावली उत्सव घरगुती स्वरूपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी. उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर नये. तसेच नागरिकांनी गर्दी व मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये माक्सचा वापर आणि सोशल डिस्टन्सचे पालन करावे जेणेकरून कोरोनाचा संसर्ग संक्रमण वाढणार नाही. दीपावली हा दिव्यांचा प्रकाशाचा उत्सव मानला जातो उत्सवा दरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायू व ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून जनसामान्यांचे तसेच प्राणिमात्रांच्या आरोग्यावर होणारे परिणाम दीपावली उत्सव नंतर बराच कालावधी पर्यंत दिसून येतात. करून आजारामुळे परिणाम झालेला अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनीच चालू वर्षी फटाके फोडणारी काढावे त्याचा त्रास होऊ शकतो त्या ऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणावर करून उत्सव साजरा करावा या उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे सर्वाजनिक उपक्रम कार्यक्रम उदाहरणार्थ दीपावली पहाट आयोजित करण्यात येऊ नये आयोजित करावयाचे झाल्यास ऑनलाइन केबल नेटवर्कवर  त्याचे प्रसारण करणे,  सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित आरोग्य विषयक उपक्रम रक्तदान शिबीर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया डेंग्यू इत्यादी आजार आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता व जनजागृती करण्यात यावी मात्र त्या ठिकाणी देखील लोकांची विकास वेळी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊन नये याची दक्षता घेण्यात यावी covid-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन आरोग्य पर्यावरण वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच महानगरपालिका पोलीस प्रशासन स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.तसेच शासनाने परिपत्रक यानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्याचे देखील अनुपालन करावे असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज काढले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जामनेरच्या ‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून केले कौतुक!

Next Post

अन्न व औषध प्रशासनामार्फत भेसळयुक्त खाद्य तेलाचा साठा जप्त

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

अन्न व औषध प्रशासनामार्फत भेसळयुक्त खाद्य तेलाचा साठा जप्त

ताज्या बातम्या

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us