Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी खुशखबर

Editorial Team by Editorial Team
October 28, 2021
in राज्य
0
दिलासादायक : कमी पाॅझिटीव्हीटी दरात राज्यात जळगाव जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : करोनाची साथ नियंत्रणात येत असून चालू महिन्यातील पहिल्या २६ दिवसांमध्ये सर्वांत कमी रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. राज्यातील मृत्यूदरही घटल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते. राज्यात लसीकरणामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याचे संसर्गजन्य आजाराचे विशेषज्ञ डॉ. विवेक मोरे यांनी सांगितले. पूर्वी ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येत वाढ दिसून येत होती तेथेही लसीकरणामुळे निश्चित फायदा झाल्याचे दिसते. सध्या राज्यात जेथे रुग्णसंख्या अधिक आहे त्या भागांत वेग वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

या कालावधीत राज्यात एकूण ५३,०५६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील मृत्यूदर १.३९ टक्के नोंदवण्यात आला आहे. एप्रिलमध्ये तो १.६५ टक्के होता. या वर्षातील मे व जून या दोन्ही महिन्यांत सर्वाधिक म्हणजे २.४८ टक्के मृत्यूदराची नोंद झाली. या वर्षी एप्रिलमध्ये २९,५५१ तर, मे महिन्यात २८,६६४ रुग्णांचा मृत्यू झाला.

दैनदिन रुग्णसंख्येमध्ये एप्रिलमध्ये सर्वाधिक ५९,६४७ तर, मे महिन्यात ३६,१११ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. ऑगस्टनंतर ही संख्या कमी होत गेली. सप्टेंबरमध्ये ३,५३५ तर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या २६ दिवसांत २,०४१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

पुणे, मुंबई, ठाणे, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यांमध्ये एकूण रुग्णसंख्येच्या ८०.२२ टक्के रुग्ण उपचाराधीन आहेत. पुणे, कोकण तसेच, नाशिक येथे उपचाराधीन रुग्णसंख्या अधिक आहे. औरंगाबाद, नागपूर अमरावती या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या लाटेमध्ये वाढत असलेली संख्या कमी होताना दिसते. मुंबईत २० ते २६ ऑक्टोबरच्या कालावधीत २,७१९ तर पुण्यात २,१६१ रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे येथे १,२६४ तर रायगडमध्ये ४०५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संताजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या तिसावा वर्धापन दिन साजरा

Next Post

राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येत वाढ

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
राज्य सरकारचा मोठा निर्णय ; निर्बंधांमधून ‘या’ दुकानांना मिळाली उघडण्याची परवानगी

राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येत वाढ

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us