Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिल्लीवरील हल्ल्याचा कट उधळला; तिघे अटकेत

najarkaid live by najarkaid live
November 25, 2019
in राष्ट्रीय
0
दिल्लीवरील हल्ल्याचा कट उधळला; तिघे अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली-  दिल्ली पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला असून आसाममधील गोलपोरा येथून तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. प्रथम आसाममध्ये एका जत्रेत चाचणीदाखल स्फोट घडवून आणायचा आणि नंतर दिल्लीत त्याचप्रकारे स्फोट घडवून आणायचा, असा या तिघांचा कट होता, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रमोद कुशवाह यांनी दिली. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, या तिन्ही आरोपींचे ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेशी ‘कनेक्शन’ असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

मुकद्दीर इस्लाम, रंजीत अली आणि जमाल अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. जमाल हा बारावी उत्तीर्ण झालेला आहे, इस्लाम हा वाहनचालक असून मासे विक्रीचा व्यवसाय करतो तर रंजीत अली हा मासे विक्रेत्याकडे मॅनेजर म्हणून काम करतो, अशी माहिती कुशवाह यांनी दिली. तिघेही २५ ते ३० वर्षे वयाचे आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

तिघांनाही आसाममधून अटक करण्यात आली असून शस्त्रास्त्र तसेच स्फोटक पावडर त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे. आयईडी बनवण्यासाठी वापरण्यात येणारी ही पावडर या तिघांकडून कोणत्या माध्यमातून आली याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपींचा आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबध असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आरोपींकडून जी स्फोटकं बनवण्यात आली आहेत ती स्फोटकं आयसिसच्या व्हिडिओचा आधार घेऊन बनवण्यात आली आहेत, असे प्रथमदर्शनी दिसत आहे. या तिघांनी मिळूनच हा कट रचला असावा. प्रथम आसाममध्येच चाचणी म्हणून एका जत्रेत स्फोट घडवून आणायचा. त्यानंतर दिल्लीत गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवून आणायचा, असा या तिघांचा कट होता, असेही पोलिसांच्या तपासातून उघड झाले.

अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींचं पाकिस्तानशी काही कनेक्शन आहे का, अशी विचारणा केली असता त्याबाबत तपास सुरू आहे. आताच तसं काही सांगता येणार नाही, असे उपायुक्तांनी नमूद केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सिंचन घोटाळ्यांची फाइल बंद; अजित पवारांना दिलासा?

Next Post

राष्ट्रवादीचा आमदार हरवला; मुलाची पोलिसात तक्रार

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
राष्ट्रवादीचा आमदार हरवला; मुलाची पोलिसात तक्रार

राष्ट्रवादीचा आमदार हरवला; मुलाची पोलिसात तक्रार

ताज्या बातम्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

February 25, 2026
जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us