Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दाेन अट्टल दुचाकी चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

Editorial Team by Editorial Team
September 26, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
दाेन अट्टल दुचाकी चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | बनावट चावीच्या साह्याने निर्मनुष्य ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या चोरट्यांकडून ५ लाख १५ हजार रुपये किमतीच्या १९ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. चोरीच्या दुचाकी गहाण ठेवून ते लोकांकडून पैसे घेत होते.

आरिफ शरीफ तडवी (वय २४, रा. गणेशनगर, पहूर) व चेतन संजय चव्हाण (वय २३, रा. लोहारा, ता. पाचोरा) असे अटक केलेल्या चोरट्यांनी नावे आहेत. मागील वर्षभरापासून ग्रामीण भागात शेताच्या बांधावरून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. शेताचे बांध, निर्मनुष्य ठिकाणावरून या दुचाकी चोरीस जात होत्या. एकसारख्या पद्धतीने दुचाकी चोरींची संख्या वाढल्यामुळे पोलिसांनी या घटनांचा अभ्यास केला. यात पहूर येथील आरिफ तडवी हा तरुण सातत्याने दुचाकी गहाण ठेवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली.

काही दिवस आरिफवर नजर ठेवल्यानंतर त्याच्याकडे चोरीच्या दुचाकी असल्याची ठोस माहिती समोर आली. त्यानुसार पथकाने आरिफ तडवी याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चेतन चव्हाण याच्या मदतीने चोऱ्या केल्याचेही पोलिसांना सांगितले. आरिफ व चेतन यांची गावे जवळ-जवळ आहेत. त्यामुळे दोघांमध्ये ओळख झाली होती. या ओळखीतून दोघांनी दुचाकी चोरीचा घाट घातला. वर्षभरात दोघांची १९ दुचाकी चोरून गहाण ठेवल्या होत्या. मिळालेल्या पैशांतून मौजमजा करत होते. त्यांनी विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीतून चाेरी केली अाहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘हे’ काम निर्धारित वेळेत पूर्ण करा , अन्यथा…

Next Post

महाराष्ट्रातील विरोधकांची हास्यजत्रा! किती मनोरंजन कराल? ; राऊतांची टीका

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
…त्यामुळे चंद्रकांत पाटलांवर सव्वा रूपयांचा दावा करणार : संजय राऊत

महाराष्ट्रातील विरोधकांची हास्यजत्रा! किती मनोरंजन कराल? ; राऊतांची टीका

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us