Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दहावी, बारावी व आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता 15 जून रोजी ‘करिअर फेअर’ चे आयोजन

najarkaid live by najarkaid live
June 14, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत उपलब्ध असणाऱ्या उपकरणांवर प्रात्याक्षिके बघण्याची मिळणार संधी

            जळगाव – दहावी, बारावी व आयटीआय उत्तीर्ण झालेल्या जे विद्यार्थी अभियांत्रीकी पदविका (डिप्लोमा) व औषध निर्माण पदविका (डी.फार्मसी) या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छित आहे. अशा विद्यार्थ्यांकरिता शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव येथे शनिवार, 15 जून,  2019  रोजी सकाळी 11.00 वाजता करिअर फेअर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती डॉ. एम. व्ही. इंगळे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव यांनी दिली आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई या विभागांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. नुकत्याच जाहिर झालेल्या दहावी व बारावी परिक्षांच्या निकालाच्या अनुषंगाने विविध शाखांच्या पदविका अभ्यासक्रांची प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने सुरू झालेली आहे. जे विद्यार्थी सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेवू इच्छित असतील त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशा संबंधीच्या प्रश्नांचे निराकरण व त्यांना सखोल मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात ऑनलाईन प्रवेशाची नोंदणी, त्यातील नियम, आवश्यक कागदपत्रे, डिप्लोमा करण्याचे फायदे, त्यातील उपलब्ध नोकरीच्या व उद्योग निर्मितीच्या संधी आदि महत्वपुर्ण बाबींवर तज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्ये म्हणजे विद्यार्थ्यांना संस्थेतील विविध विभागांच्या प्रयोगशाळेत उपलब्ध असणाऱ्या उपकरणांवर प्रात्याक्षिके बघण्याची संधी मिळणार आहे.या कार्यक्रमात सहभागी होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. पी. पी. चौधरी यांचेशी मोबाईल क्र. 9309188385 वर संपर्क साधावा. कार्यक्रमाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या मुख्य इमारतीमधील पहिल्या मजल्यावर ड्राईंग हॉल नं 4 मध्ये जमावे. असे आवाहन डॉ. एम. व्ही. इंगळे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोदी दहशतवादावर पाकिस्तानवर रागावले

Next Post

कॅम्पस मुलाखतींतून गाडगेबाबाच्या १५५ विद्यार्थ्यांची निवड

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
कॅम्पस मुलाखतींतून गाडगेबाबाच्या १५५ विद्यार्थ्यांची निवड

कॅम्पस मुलाखतींतून गाडगेबाबाच्या १५५ विद्यार्थ्यांची निवड

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us