Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दहावी निकालाबाबत मोठी अपडेट, निकाल लवकरच लागणार…

Editorial Team by Editorial Team
June 10, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
12वीच्या निकालासाठी उरले अवघे काही मिनिट, कसा तपासाल निकाल?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यानंतर आता दहावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, अशातच महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल हा येत्या 15 जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक सुरु झाली आहे.

दरवर्षी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीच्या बोर्डाचा निकाल हा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होतो. त्याप्रमाणे बारावीचा हा काल जाहीर करण्यात आला. मात्र यानंतर आता दहावीचा निकाल लवकरच लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल हा येत्या 15 जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी दहावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचा लेखी परीक्षेचा सराव कमी झाला, शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला, ऑफलाईन परीक्षा हो नाही करत अखेर झाल्या अशा अनेक अडचणींना पार करत विद्यार्थी इथवर पोचलेत. आता तब्बल 16 लाख विद्यार्थी दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. हा निकाल 15 जून 2022 रोजी लागण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :

जळगावात पुढील चार तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

रेल्वेत नोकरीची संधी..10वी पाससाठी तब्बल 5000 हून अधिक जागा रिक्त

भाजपने उमेदवारी नाकारली, आता पंकजा मुंडेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाल्या…

राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज फैसला ; मतदान प्रक्रिया सुरू

ईशा गुप्ताने शूट केला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड Video ; पाहून थक्क व्हाल !

‘या’ वेबसाईट्सवर बघता येईल निकाल

1. mahresult.nic.in

2. maharashtraeducation.com

3. mahahsscboard.maharashtra.gov.in.

4. sscresult.mkcl.org

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात पुढील चार तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

Next Post

NHM नाशिक येथे विनापरीक्षा थेट नोकरीची संधी.. ७५००० पगार मिळेल

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
राष्ट्रीय आरोग्य अभियानात 900 हून अधिक 940 पदांची भरती

NHM नाशिक येथे विनापरीक्षा थेट नोकरीची संधी.. ७५००० पगार मिळेल

ताज्या बातम्या

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us