Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दलित पँथरचे प्रथम शहरअध्यक्ष सुरेश अडकमोल यांचं निधन

najarkaid live by najarkaid live
October 16, 2021
in Uncategorized
0
दलित पँथरचे प्रथम शहरअध्यक्ष सुरेश अडकमोल यांचं निधन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव,(प्रतिनिधी)- भारतीय दलित पॅथरचे पहिले शहर अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब तथा माजीमंत्री सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक सुरेश अडकमोल यांचे वयाच्या ७६ वर्षी वृद्धपाकाळने आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी निधन झाले.

सुरेश अडकमोल यांनी सन १९७३ साली भारतीय दलित पॅथरचे पहिले शहरअध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती.त्यांनी नामदेव ढसाळ,राजा ढाले,शांताबाई दाणी,भाई संगारे,रा सु गवई,अरुण कांबळे,प्रकाश आंबेडकर,रामदासआठवले, जोगेंद्र कवाडे,चंद्रकांत हंडोरे,प्रितमकुमार शेगांवकर,गंगाधर गाढे यांच्या सोबत आंबेडकरी चळवळीत उभे आयुष्य काम केले होते. त्यानंतर ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हा सरचिटणीस होते सन १९९३ साली ते राज्य परिवहन मंडळावर सदस्य होते तसेच शासकीय पुरवठा दक्षता समितीवर त्यांनी काम केले होते.

दि २० फेब्रुवारी १९८२ साली शहरातील समतानगर ही वस्ती बसवून सर्व जाती धर्माच्या लोकांना राहण्यासाठी जागा देऊन गोरगरीबांचा निवाराचा प्रश्न मिटवला होता औरगाबाद मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे या आंदोलनात नाशिक,औरंगाबाद,अकोला, बुलडाणा जळगांव या कारागृहात अटक होते. ते रेशन दुकानदार संघटनेचेआरपीआयचे महानगरअध्यक्षअनिल अडकमोल यांचे ते वडिल होत तसेच आरपीआयचे जिल्हा सचिव भरत मोरे यांचे सासरे होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी मुलगा सून नातवंडे असा परिवार होते त्यांची अंत्ययात्रा दुपारी 2 वा, त्यांच्या नविन उन्मेषपार्क मोहाडी गावाजवळ राजगृह येथील निवासस्थान पासून नेरी नका स्मशानभूमि जळगाव येथे आणण्यात येईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

LPG सिलेंडर बुकिंगवर मिळवा जबरदस्त कॅशबॅक, कसे बुकिंग करायचे ते जाणून घ्या?

Next Post

पाचवी ते आठवी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी…या विभागात 860 पदांसाठी भरती

Related Posts

Digital Land Record Reform : जमिनीच्या खरेदी-विक्रीत होणार क्रांतीकारी बदल

October 13, 2025
Robert Kiyosaki Warns : 2025 मध्ये येणार मोठा आर्थिक अपघात, सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करा

Worli Crime : मुलीवर होणाऱ्या छळावर रागाच्या भरात हुसैन शेखचा खून

Latur Freshers Party Violence : फ्रेशर्स पार्टीत विद्यार्थ्याचा मृत्यू, तीन आरोपींवर खुनाचा गुन्हा

October 13, 2025
PMAY 2025: प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 3 कोटी नव्या घरांचे बांधकाम

October 12, 2025
Pune Farm Loan Update 2025: खरीप हंगामात ४ हजार २८९ कोटींचे पीककर्ज वाटप, मागील वर्षाच्या तुलनेत घट

7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

पाचवी ते आठवी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी...या विभागात 860 पदांसाठी भरती

ताज्या बातम्या

Digital Land Record Reform : जमिनीच्या खरेदी-विक्रीत होणार क्रांतीकारी बदल

Digital Land Record Reform : जमिनीच्या खरेदी-विक्रीत होणार क्रांतीकारी बदल

October 13, 2025
Robert Kiyosaki Warns : 2025 मध्ये येणार मोठा आर्थिक अपघात, सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करा

Robert Kiyosaki Warns : 2025 मध्ये येणार मोठा आर्थिक अपघात, सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करा

October 13, 2025
Worli Crime : मुलीवर होणाऱ्या छळावर रागाच्या भरात हुसैन शेखचा खून

Worli Crime : मुलीवर होणाऱ्या छळावर रागाच्या भरात हुसैन शेखचा खून

October 13, 2025
Worli Crime : मुलीवर होणाऱ्या छळावर रागाच्या भरात हुसैन शेखचा खून

Latur Freshers Party Violence : फ्रेशर्स पार्टीत विद्यार्थ्याचा मृत्यू, तीन आरोपींवर खुनाचा गुन्हा

October 13, 2025
PMAY 2025: प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 3 कोटी नव्या घरांचे बांधकाम

PMAY 2025: प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 3 कोटी नव्या घरांचे बांधकाम

October 12, 2025
Pune Farm Loan Update 2025: खरीप हंगामात ४ हजार २८९ कोटींचे पीककर्ज वाटप, मागील वर्षाच्या तुलनेत घट

Pune Farm Loan Update 2025: खरीप हंगामात ४ हजार २८९ कोटींचे पीककर्ज वाटप, मागील वर्षाच्या तुलनेत घट

October 12, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us