Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

त्यांचं मन बदललं, त्यांना शुभेच्छा! ; खा. उन्मेष पाटीलांच्या सोडचिट्ठी नंतर मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले पहा

najarkaid live by najarkaid live
April 4, 2024
in Uncategorized
0
त्यांचं मन बदललं, त्यांना शुभेच्छा! ; खा. उन्मेष पाटीलांच्या सोडचिट्ठी नंतर मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले पहा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यात आज राजकीय भूकंप घडला असून सत्ताधारी पक्षाचे भाजपाचे खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा व खासदारकीचा राजीनामा देत हाती शिवबंधन बांधले.शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश करून भाजपाला धक्का दिला उन्मेष पाटील यांच्या या निर्णयाने जळगाव लोकसभा मतदारसंघातील राजकारणाला वेगळं वळण मिळालं आहे असून उन्मेष पाटील यांच्या पक्ष प्रवेशानंतर भाजपा नेते संकट मोचक मंत्री गिरीश महाजन यांनी पहिलीच प्रतिक्रिया मानध्यमातून दिली असून त्यांनी उन्मेष पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

भाजपा नेते संकट मोचक मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, पक्षाने उन्मेष पाटील यांचे तिकीट नाकारल्यावर सुद्धा ते भाजपा सोबत एकनिष्ठ राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं त्यांना पक्षाने आमदारकी दिली, खासदारकी दिली पक्षात अजून जुने कार्यकर्ते आहेत काम करणारे, त्यांनी अजून वाट पाहायला हवी होती,भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथं कोणी गेल्याने, आल्याने काही फरक पडत नाही,ते एकनिष्ठ राहणारं होते, पण ते गेले… त्यांचं मन बदललं… त्यांना शुभेच्छा देत मंत्री महाजन यांनी उन्मेष पाटील यांच्यावर उपरोधक टीका केली आहे.

पुढे मंत्री महाजन म्हणाले की, गेल्या निवडणुकीत जळगाव लोकसभेची जागा साडेचार लाख पेक्षा अधिक विक्रमी मतांनी निवडून आली होती यावेळेस हा विक्रमही आम्ही मोडणार आहोत. जळगाव जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला आहे, मोदीजींना, भाजपाला मानणारा आहे. आता ते गेले आहेत, तर त्यांनी लढावं, घोडा मैदान समोर असल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

कालपर्यंत समोर तगडा उमेदवार नसल्याने भाजप मध्ये एकतर्फी लढत होऊन स्मिता वाघ एकतर्फी निवडून येतील असे दिसत होते. मात्र उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आता हाती मशाल घेतल्याने जळगाव लोकसभेची समीकरणे बदलली आहेत. स्मिता वाघ यांच्या अडचणी वाढल्या असून लोकसभेची निवडणूक पाहिजे तशी सरळ राहिलेली नाही. स्मिता वाघ यांनाआव्हान देण्यासाठी करण पवार सारखा युवा नेता त्यांच्यासमोर असेल. त्याला उन्मेष पाटील यांची साथ असल्याने जळगाव लोकसभेत काट्याची टक्कर होणार हे निश्चित. उन्मेष पाटील यांचे समर्थक जरी भाजपा सोडणार नसले तरी ते आतून पाटील यांना मदत करतील याची जाणीव उन्मेष पाटलांना आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपाला धक्का ; उन्मेषदादांचा ‘पॉवर गेम’, दोघा दादांची यारी…जळगाव लोकसभेत लढत होईल भारी!

Next Post

सहकार क्षेत्रातील मान्यवरांकडून रोहित निकम यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव

Related Posts

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

February 25, 2026
7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us