Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? ; रोहिणी खडसे झाल्या आक्रमक…

najarkaid by najarkaid
April 19, 2021
in जळगाव, राजकारण
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी काल देवेंद्र फडणवीस यांना खडे बोल सुनवत जोरदार टीका केली होती या टिकेनंतर माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुतेंनी खडसेवर ट्विट करून तोडीपाणी आणि भ्रष्टाचाराचा उल्लेख करून जहरी टीका केली आहे,त्यावर खडसे यांच्या कन्या जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे आक्रमक होतं, तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? असा पलटवार करत जोरदार उत्तर दिलं आहे.

दरम्यान एकनाथराव खडसे यांनी काल फडणवीस यांच्यावर टीका करतांना म्हणाले होते की,मी देखील विरोधी पक्षनेता होतो, पण संकटाच्या काळात कधीही असला खेळ खेळला नाही.
देवेंद्र फडणवीस जे करत आहेत, ते विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नाही.सत्ता गेल्यापासून फडणवीस ‘माशा’ सारखे तडफडत आहे असं म्हणत खडसेनीं टीका केली होती.

भाजपा आमदार राम सातपुते काय म्हणाले….

नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊ बद्दल बोलत आहात.
विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार.निष्कलंक देवेंद्रजीवर बोलण्या अगोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल. असं ट्विट करून टीका केली आहे.

आमदार राम सातपुते यांच ट्विट
आमदार राम सातपुते यांच ट्विट

आमदार राम सातपुतेंचा रोहिणी खडसेनीं घेतला समाचार…

भाजपा आमदार राम सातपुते यांच्या ट्विटर टिकेनंतर खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी आक्रमक होतं सातपुतेंचा चांगलाच समाचार घेतला. रोहिणी खडसेनीं ट्विट करून म्हटलं की आमदार जर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही ? तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?आणी असेल तुमच्यात हिंमत तर सिद्ध करा ना ? शामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोँबली? ज्यांचे बद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का म्हणून ते गप्प आहेत ? असं म्हणत जोरदार जाब विचारला आहे.

रोहिणी खडसे यांचं ट्विट
रोहिणी खडसे यांचं ट्विट

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Next Post

आज जिल्ह्यात कोरोनामुळे २४ रुग्णांचा मृत्यू

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
आज जिल्ह्यात कोरोनामुळे २० रुग्णांचा मृत्यू तर बरं होण्याचे प्रमाण मात्र वाढले

आज जिल्ह्यात कोरोनामुळे २४ रुग्णांचा मृत्यू

ताज्या बातम्या

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us