Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…तेव्हा कपिल पाटलांनी माझा जीव वाचवला” ; जळगावात भुजबळांनी सांगितली दुखरी आठवण

Editorial Team by Editorial Team
September 25, 2021
in जळगाव, Featured, राजकारण
0
…तेव्हा कपिल पाटलांनी माझा जीव वाचवला” ; जळगावात भुजबळांनी सांगितली दुखरी आठवण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी आज जळगावमध्ये तुरुंगातील दिवसांची आठवण सांगितली. ‘मी तुरुंगात असताना आमदार कपिल पाटील यांनी माझा जीव वाचवला असे म्हणत कपिल पाटील यांचे जाहीर आभार मानले.

मी जेव्हा तुरुंगात टाकलं, तेव्हा एकदा प्रकृती फार बिघडली होती. तुरुंगात सोपी गोष्ट असते. कुणाातरी तुरुंगात टाकायचं. तो आजारी पडला की त्याच्याकडे बघायचं नाही आणि एक दिवस गेल्यावर म्हणायचं की हार्ट अटॅकने गेला. संपला विषय. पण जेव्हा कळलं की भुजबळ एकदम सीरियस आहेत, तेव्हा हे कपिल पाटील विधानमंडळात उभे राहिले.

म्हणाले, तुम्ही काय वागणूक देत आहात त्यांना? हॉस्पिटलमध्ये नेत नाहीत, नीट काळजी घेत नाहीत. तिथे मारून टाकणार की काय तुम्ही? नंतर शरद पवारांनी पत्रच पाठवलं की भुजबळांना काही झालं, तर हे सरकार जबाबदार राहील. सुदैवाने मी बाहेर आलो,’ अशी आठवण सांगत भुजबळांनी पाटील यांचे आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

अखिल भारतीय जिवा सेना जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश सेठी

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
अखिल भारतीय जिवा सेना जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश सेठी

अखिल भारतीय जिवा सेना जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश सेठी

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us