Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तृतीयपंथीयांच्या समस्या व लिंग संवेदना या विषयावर  एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन

najarkaid live by najarkaid live
February 22, 2024
in जळगाव
0
आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 22 ( प्रतिनिधी)  – तृतीयपंथीयांच्या  समस्या/लिंग संवेदना या विषयावर 26 फेब्रुवारी रोजी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे.

   तृतीयपंथीयांच्या समस्या व तक्रार निवारण  जिल्हास्तरीय समिती गठीत केली असून सहायक आयुक्त, समाज कल्याण विभागाकडून तृतीयपंथीयांना “NATIONAL PORATAL FOR TRANGENDER PERSONS” या राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाईन ओळखपत्र देण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने समाजशास्र विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव व सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्ती व समाजकार्य विषयाच्या विद्यार्थ्यांकरिता सोमवार, 26 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी ठिक 11.00 वा. तृतीयपंथीय व्यक्तींच्या समस्या व लिंग संवेदना या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन समाजशास्र विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव येथे करण्यात आले आहे.या कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे. तसेच विविध योजनांच्या लाभासाठी आवश्यक उदा. आधार कार्ड, मतदान कार्ड , नावात बदल केला असेल तर शासनाचे गझेट व एफीडेव्हीट, बँक खाते बुक, जातीचा दाखला, PAN कार्ड, शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्र इ. सादर करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी आपली नोंदणी करावी अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिर समोर महाबळ, जळगाव येथे संपर्क करावा. असे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्‍त पंधरवाडा आरोग्य शिबिर व कमलदृष्टी अभियान

Next Post

मुदतीत कामं पूर्ण न केल्यास ठेकेदार काळ्या यादीत जातील ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा इशारा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मुदतीत कामं पूर्ण न केल्यास ठेकेदार काळ्या यादीत जातील ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा इशारा

मुदतीत कामं पूर्ण न केल्यास ठेकेदार काळ्या यादीत जातील ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा इशारा

ताज्या बातम्या

HDFC Bank stock crash: काय घडलं नेमकं? गुंतवणूकदार घाबरले!

March 19, 2026
BREAKING: कतरमधील जगातील सर्वात मोठ्या LNG हबवर क्षेपणास्त्र हल्ला; मध्यपूर्व युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट तीव्र

Indian Navy Agniveer MR Recruitment 2026: 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, अर्ज सुरू!

 नागपूरात गुढीपाडव्याचा जल्लोष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भव्य शोभायात्रेत उपस्थिती

मुंबईत धक्कादायक प्रकार! मध्यरात्री पत्नी प्रियकराच्या घरी ; दृश्य पाहून पतीच्या पायाखालची जमीन सरकली!

Fundamental Rights in Indian Constitution भारतीय संविधानातील ६ मौलिक अधिकार सविस्तर माहिती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us