Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तू कुणाशी विवाह केला तर..प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल 

Editorial Team by Editorial Team
November 15, 2022
in राज्य
0
घरी एकटी असताना प्रेयसीनं प्रियकराला बोलावलं; पण तितक्यात तिचा काका, मग…
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरीमध्ये घडलीय. विकास विलास माळवे (वय २७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात प्रेयसी त्रास देत असल्याचं लिहून ठेवले आहे. वाकड पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षाभरापासून विकास आणि संबंधित महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. संबधित महिलेचा पती तिच्यासोबत रहात नसून तो मुंबई येथे असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या महिलेला दोन मुली देखील आहेत. विकास हा एका व्यावसायिक असून, छोटा मोठा व्यवसाय करून तो त्याचे घर चालवत होता. मात्र, संबंधित महिला ही त्याच्याकडे घर चालवण्यासाठी पैशांची मागणी करायची.

“तसेच तू जर कुणाशी विवाह केला तर तुझी तक्रार थेट पोलिसांत करेन त्यामुळे मी असं काही करायच्या आत तू माझ्या सोबत येऊन रहा”, अशी मागणी ती विकासकडे करू लागली. तिची ही मागणी वारंवार वाढल्याने विकासाला याचा मानसिक त्रास होऊ लागला.

या त्रासाला कंटाळून अखेर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात याचe उल्लेख करण्यात आला आहे. ती प्रेस नोट पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वाकड पोलrस करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ठाकरेंना आणखी एक झटका, हायकोर्टाने निवडणूक आयोगाविरुद्धची याचिका फेटाळली

Next Post

Jalgaon news ; भरधाव डंपरची दुचाकीला जोरदार धडक, बहिणीचा जागीच मृत्यू तर भाऊ गंभीर

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
Jalgaon news ; भरधाव डंपरची दुचाकीला जोरदार धडक, बहिणीचा जागीच मृत्यू तर भाऊ गंभीर

Jalgaon news ; भरधाव डंपरची दुचाकीला जोरदार धडक, बहिणीचा जागीच मृत्यू तर भाऊ गंभीर

ताज्या बातम्या

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Instagram Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओने ब्लॅकमेल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us