Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुम्ही रेल्वे प्रवास करत असाल तर ही बातमी वाचा… नवा नियम जाणून घ्या…

najarkaid by najarkaid
December 16, 2021
in राज्य
0
रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय !
ADVERTISEMENT

Spread the love

भारतात प्रवासी वाहतुकीचे सर्वात मोठे जाळे असणारे रेल्वे नेहमीच आपल्या कोट्यावधी प्रवाशांसाठी नेहमीच काही नवीन सेवा सुरु करत असते. अनेकांना रेल्वे प्रवास सुखाचा व सुरक्षित वाटत असल्याने रेल्वे प्रवासाला पसंती देतात, रेल्वे विभागानं प्रवाशांसाठी आता एक नवा ‘नियम’ लागू केला आहे.या नियमाचे पालन न झाल्यास प्रवाशांना ६ पट दंड भरावा लागणार आहे.

काय आहे नवा नियम…

रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवासी असलेल्या एका व्यक्तीने गरजेपेक्षा जास्त सामान नेले तर या पुढे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. रेल्वेच्या नियमांनुसार, तुम्ही एका ठराविक मर्यादेपर्यंतच सामान नेऊ शकता.रेल्वेच्या नियमांनुसार रेल्वे प्रवासादरम्यान काही सामान नेण्यास मनाई आहे. हे सामान घेऊन ट्रेनमध्ये गेल्यास दंडासह तुरुंगात जावे लागू शकते.

आता प्रवासी किती सामान घेऊन जाऊ शकता?

विमान प्रवासाप्रमाणेच आता रेल्वेमध्येही प्रवासादरम्यान सामान नेण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी रेल्वेकडून कडक नियमही करण्यात आले आहेत. या नियमानुसार, प्रवासी जास्तीत जास्त 50 किलोपर्यंत सामान घेऊन जाऊ शकतो.

जर एखाद्या प्रवाशाकडे यापेक्षा जास्त सामान असेल तर रेल्वेच्या नियमांनुसार त्याला त्याचे चार्ज वेगळे द्यावे लागेल. जर प्रवासी वातानुकुलीत कोचमध्ये प्रवास करत असतील तर ते कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ७० किलोपर्यंतचे सामान सहजपणे वाहून नेऊ शकतात.त्याच वेळी, स्लीपरमध्ये प्रवास करणारे प्रवासी त्यांच्यासोबत ४० किलोपर्यंतचे सामान ठेवू शकतात. जर तुम्ही यापेक्षा जास्त सामान घेऊन जात असाल तर तुम्हाला त्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.

प्रवासादरम्यान जर एखाद्या प्रवाशाने निश्चित मर्यादेपेक्षा जास्त सामान नेले तर त्याला वेगळे शुल्क भरावे लागेल. प्रवाशांना किमान 30 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. याशिवाय रेल्वेने या नियमात काही ठिकाणी शिथिलता दिली आहे. उदा.जर एखादा रुग्ण ट्रेनमध्ये प्रवास करत असेल तर रेल्वेच्या नियमानुसार असे प्रवासी ऑक्सिजन सिलिंडर आणि स्टॅन्ड घेऊन जाऊ शकतात.

या वर बंदी….

रेल्वेच्या नियमांनुसार, प्रवाशांना स्फोटके किंवा ज्वलनशील पदार्थ सोबत नेण्याची परवानगी नाही, तसे केल्यास प्रवाशांना मोठा दंडही भरावा लागतो. इतकेच नाही तर यासाठी प्रवाशाला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो.

Spread the love
Tags: भारतीय रेल्वे नवा नियम प्रवासी
ADVERTISEMENT
Previous Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ निर्णय…

Next Post

एस. टी. च्या “स्मार्ट कार्ड ” योजनेला मुदत वाढ !

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Next Post
एस. टी. च्या  “स्मार्ट कार्ड ” योजनेला मुदत वाढ !

एस. टी. च्या "स्मार्ट कार्ड " योजनेला मुदत वाढ !

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us