Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुम्ही किडनी विकाराने त्रस्त आहेत का ? ‘ही’ लक्षणं दिसताचं ; तात्काळ तज्ञांचा सल्ला घ्या…

najarkaid live by najarkaid live
February 9, 2022
in Uncategorized, आरोग्य
0
तुम्ही किडनी विकाराने त्रस्त आहेत का ?  ‘ही’ लक्षणं दिसताचं ; तात्काळ तज्ञांचा सल्ला घ्या…
ADVERTISEMENT

Spread the love

तुम्ही किडनी विकाराने त्रस्त आहेत का ? असल्यास रुग्णांनी त्याकडे थोडंही दुर्लक्ष न करता आजच तज्ञांचा सल्ला घ्यावा, जळगाव येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी  तात्काळ संपर्क साधून आपल्या किडनी विकाराचे निदान करून घ्या.

किडनी विकाराचे काय आहेत लक्षणें…

जर आपणास वारंवार उलटी होणे, भूक न लागणे, मळमळ होणे, दम लागणे, अशक्तपणा अशी लक्षणे जाणवत असल्यास हे किडनी विकाराचे लक्षणं असू शकतात या कडे तुम्ही दुर्लक्ष अजिबात करू नका, एकदा तज्ञांचा सल्ला घ्याच.

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात अद्यावत उपचार पद्धत

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात येवून मेडिसीन तज्ञांची भेट घ्या. कारण ह्या लक्षणांवरुन किडनी निकामी होण्याच्या मार्गावर असल्याचे निदान होत असते, मात्र घाबरु नका रुग्णालयात अद्यावत उपचार उपलब्ध आहेत. जसे की डायलेसिस तसेच फिस्टुला शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असून ती अगदी मोफत स्वरुपात केली जाते.

रुग्णालयात २४ तास सेवा 

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकाच छताखाली तज्ञांचा सल्‍ला, विविध तपासण्या, अ‍ॅडमिट होण्याची व्यवस्था येथे आहे. किडनी विकारांची तपासणी आणि योग्य तो सल्‍ला देण्यासाठी रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांसह २४ तास सेवा देण्यासाठी निवासी डॉक्टरांची एक भली मोठी टिम सेवेत आहे. तसेच रुग्णांसाठी आवश्यकतेनुसार डायलेसिसचीही येथे व्यवस्था आहे. एकाचवेळी ५ रुग्णांवर येथे डायलिसीसद्वारे उपचार केले जातात.

डायलेसिसची सुरुवात केव्हा होते?
रुग्णाला किडनी विकार बळावल्यानंतर त्याच्यावर होणारे सर्व उपचार जेव्हा निष्क्रिय ठरतात आणि किडनी निकामी होते. त्या वेळी शरीरातील रक्त शुद्धीकरणाचे कार्य कोणीतरी करणे आवश्यक असते. त्यासाठी डायलेसिस हा पर्याय उत्तम ठरतो. डायलेसिस मशीनद्वारे रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकून शुद्ध रक्त शरीरात पुरविले जाते. किडनीसारखेच कृत्रिमरित्या हे मशीन काम करते. त्यामुळे रक्तातील क्रिएटिन, युरियासारखे विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. शरीरातले जास्तीचे पाणी बाहेर काढले जाते. शरीरातील क्षारांचे प्रमाण हे मशीन नियंत्रणात ठेवते.

मोफत उपचार
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत डायलेसिस तसेच फिस्टुलाचे ऑपरेशनही येथे मोफत केले जाते. मोफत उपचारांसाठी रुग्णांनी आधारकार्ड, रेशनकार्डची मुळप्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी टेक्निशियन रवि बोरसे ९८९०३७२८७५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खुशखबर…5 G सेवा लवकरच ; माहिती तंत्रज्ञान मंत्री यांनी दिले संकेत

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचेकडील 2022 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहिर

Related Posts

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Next Post
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मोठी भरती ; त्वरित करा अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचेकडील 2022 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहिर

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

February 26, 2026
Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

February 26, 2026
SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

February 26, 2026
मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us