Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुम्हाला सांधेदुखीचा त्रास आहे का? मग ‘या’ सुपरफूड्सचा आहारात करा समावेश

Editorial Team by Editorial Team
December 19, 2022
in आरोग्य
0
तुम्हाला सांधेदुखीचा त्रास आहे का? मग ‘या’ सुपरफूड्सचा आहारात करा समावेश
ADVERTISEMENT

Spread the love

सांधेदुखी खूप धोकादायक आहे. सांधे दुखत असतील तर चालणेही कठीण होते. हाडे कमकुवत झाल्यामुळे आणि शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे सांधेदुखी होते. बाहेरून कितीही औषधे लावली तरी आराम मिळतो थोड्याच वेळात. जर तुम्हाला सांधेदुखी मुळापासून दूर करायची असेल तर तुमच्या आहारात बदल करणे खूप गरजेचे आहे. आपल्या आहारात काही आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करून आपण सांधेदुखीपासून मुक्ती मिळवू शकतो.

लसूण

लसणामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे वेदना आणि सूज दूर करण्यासाठी काम करतात. लसणात भरपूर कॅल्शियम असते जे हाडे मजबूत करण्याचे काम करते. लसूण सूज आणि वेदनापासून आराम मिळवण्यासाठी लसूण सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते.

सोयाबीन

सांधेदुखी दूर करण्यासाठी सोयाबीन फायदेशीर आहे. यामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स चांगल्या प्रमाणात असतात, ज्यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो. ओमेगा 3 फॅटी ऍसिड जळजळ आणि वेदना कमी करण्यास मदत करते.

आले

आल्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. आल्यामध्ये असलेले वेदनाशामक गुणधर्म सांधेदुखीपासून आराम देण्याचे काम करतात. सांधे दुखत असल्यास किंवा हाडे कमकुवत असल्यास आल्याचे सेवन करावे.

ऑलिव तेल

ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेले पोषक तत्व वेदना आणि जळजळ कमी करण्याचे काम करतात. सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी इतर कोणत्याही तेलाऐवजी ऑलिव्ह ऑईलचे सेवन करावे. ऑलिव्ह ऑइलचा मसाज देखील सांधेदुखीपासून आराम देण्याचे काम करतो.

हे पण वाचाच..

अपघाताचा ‘हा’ Video पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील.. पहा

बोम्मईंच्या त्या ट्विटमागे नेमकं कोण? लवकरच मी …’; मुख्यमंत्री शिंदे करणार गौप्यस्फोट

अति भयंकर ! भरधाव कारने मुलांना चिरडले, घटनेचा थरार VIDEO व्हायरल

मासे

मासे ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा उत्कृष्ट स्रोत आहे. माशांमध्येही व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. सांधेदुखी दूर करण्यासाठी मासे खाणे फायदेशीर ठरू शकते.

(टीप : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. )

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अशी संधी पुन्हा मिळणार नाही! 10वी पास उमेदवारांसाठी CISF मध्ये मेगाभरती

Next Post

अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन महिला आमदार विधानसभेत ; व्हिडिओ झाला व्हायरल

Related Posts

Fake Paneer – बनावट पनीर ओळखण्याचे मार्ग व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Fake Paneer – सावधान! तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? ओळखण्याची सोपी चिन्हं

August 17, 2025
homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

August 6, 2025
Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा 'हे' १० नियम

Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

August 3, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Next Post
अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन महिला आमदार विधानसभेत ; व्हिडिओ झाला व्हायरल

अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन महिला आमदार विधानसभेत ; व्हिडिओ झाला व्हायरल

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us