Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुटेपर्यंत ताणू नका अन्यथा..संपकरी एसटीच्या कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा

Editorial Team by Editorial Team
December 17, 2021
in जळगाव, राजकारण
0
तुटेपर्यंत ताणू नका अन्यथा..संपकरी एसटीच्या कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांचा  निर्वाणीचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : गेल्या महिनाभरापासून संपावर गेलेल्या व अनेक मागण्या मान्य होऊनही कामावर न परतलेल्या एसटी कामगारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.  एसटी कर्मचाऱ्यांनी आता समजूतदारपणाची भूमिका घ्यावी. एसटी हे गरिबांचे वाहन आहे. आता शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. नागरिकांचे देखील हाल होत आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, आता त्यांचीही सहनशीलता संपत आली आहे, त्यामुळे तुटेपर्यंत ताणू नका. टोकाची भूमिका घ्यायला लावू नका’, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहे. जळगावसह भुसावळ येथे त्यांच्या उपस्थितीत विकास कामांचे लाेकार्पण, नवीन कामांचा शुभारंभ होईल. आज सकाळी त्यांच्या उपस्थितीत जळगाव येथे नियोजन समितीसह विविध निधींचा आढावा बैठक पार पडली. आढावा बैठक झाल्यानतंर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आपली भूमिका मांडली.

एसटी कर्मचाऱ्यांनी ज्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप केला होता. त्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. कोर्टानेही तसे आदेश दिले आहेत. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय निर्णय घेतला जाणार नाही. कर्मचाऱ्यांचे पगार शेजारील राज्यातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी होते. त्यामुळे पगारात वाढ देत ते बरोबरीला आणण्यात आले आहेत. एसटी हे गरिबांचे वाहन आहे. आता शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. नागरिकांचे देखील हाल होत आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, अशी कळकळीची विनंतीही त्यांनी केली.

…तर नोकरीचा प्रश्न निर्माण होईल!

आतापर्यंत परीवहन मंत्री अनिल परब हे देखील संयम दाखवित आहे. मात्र, आता त्यांच्यीही सहनशीलता संपण्याची वेळ आली आहे. त्यांचा अंत पाहू नका. शासनाने मेस्मा लागू करण्याचा निर्णय घेतला किंवा नवीन भरती करण्याचा निर्णय घेतल्यास नोकरीचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो, असे सांगत तुटेपर्यंत ताणू नका, असा इशारा देखील अजित पवार यांनी दिला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळात उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज 22 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश?

Next Post

जिल्ह्यातील लसीकरणाला गती देण्यासाठी घरोघरी जाऊन लसीकरण पूर्ण करा ; उपमुख्यमंत्री

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
जिल्ह्यातील लसीकरणाला गती देण्यासाठी घरोघरी जाऊन लसीकरण पूर्ण करा ; उपमुख्यमंत्री

जिल्ह्यातील लसीकरणाला गती देण्यासाठी घरोघरी जाऊन लसीकरण पूर्ण करा ; उपमुख्यमंत्री

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us