Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुझा अभ्यास चेक करायचा म्हणत मुख्याध्यापकाने पाचवीतील मुलीला केबिनमध्ये नेले अन्.. बुलढाणा जिल्हा हादरला

Editorial Team by Editorial Team
September 8, 2022
in राज्य
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

बुलढाणा : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नसून अशातच महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना समोर आलीय. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत खुद्द मुख्याध्यापकानेच आपल्या शाळेतील पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

नांदुरा तालुक्यातील मुरंबा येथे ही घटना समोर आलीय.  मुरुंबा हे छोटसं गाव आहे. या गावात पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेवर दोन शिक्षक असून एक शिक्षक अकोला येथून ये-जा करतात व दुसरे मुख्याध्यापक हे शेगाव येथून ये-जा करतात. दरम्यान, संशयित आरोपी मुख्याध्यापक याने  शाळेतील पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला आपल्या केबिनमध्ये बोलावून मला तुझा अभ्यास चेक करायचा आहे. म्हणून जवळ बोलावून नंतर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर ‘कुणालाही सांगू नको’ अशी धमकीही दिली.

हे पण वाचा :

चालत्या ट्रेनमध्ये मुलीचा पाय घसरला, पुढे काय झाले पाहा ‘या’ धक्कादायक Video

… म्हणून नवनीत राणा पोलिस ठाण्यातच भडकल्या, काय आहे नेमकं प्रकरण?

SBI : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 5000 जागांसाठी बंपर भरती

पत्नी माहेरी, घरी एकट्या पतीने उचललं टोकाचं पाऊल, जळगावातील घटना

मात्र, मुलीने आपल्या आईला घटना सांगितल्यावर पालकांनी व गावातील नागरिकांनी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन गाठून या नराधम मुख्याध्यापकाची तक्रार केली आहे. यावरून पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपी मुख्याध्यापक कालपासून फरार होता. आज त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बुलढाणा जिल्ह्यात शिक्षकांकडून आपल्याच विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराच्या एकाच महिन्यात तीन घटना समोर आल्याने आता मात्र शिक्षकी पेशाला काळिमा फासला आहे. पालकांमध्ये व समाजात शिक्षकांप्रती जनभावना उफाळून येत आहेत व पालकांना आपल्या चिमुरड्याना शाळेत पाठवायला भीती वाटत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चालत्या ट्रेनमध्ये मुलीचा पाय घसरला, पुढे काय झाले पाहा ‘या’ धक्कादायक Video

Next Post

अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर! वाचून व्हाल खुश.. 

Related Posts

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Next Post
अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर! वाचून व्हाल खुश.. 

अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर! वाचून व्हाल खुश.. 

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us