Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘ती’ नोटीस ‘मातोश्री’च्या सांगण्यावरूनच”; नारायण राणेंचा हल्लाबोल

Editorial Team by Editorial Team
February 19, 2022
in राज्य, राजकारण
0
नारायण राणेंच्या सुरक्षेत वाढ; केंद्राकडून देण्यात आली ‘या’ दर्जाची सुरक्षा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । मुंबईतील जुहू येथील बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी तपासणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे. याबाबत आज केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत पाठविलेल्या नोटिसीबाबत खुलासा केला आहे.

यावेळी जुहू येथील माझ्या घरात मी एका इंचाचेही बेकायदा बांधकाम केलेले नाही. मला बेकायदा बांधकाम करण्याची गरज पडली नाही. माझी इमारत शंभर टक्के कायदेशीर आहे. एक इंचही बांधकाम बेकायदेशीर नाही. मात्र, मातोश्रीच्या सांगण्यावरूनच नोटीस पाठवून तक्रार करण्यात आली,” अशी टीका राणे यांनी केली आहे.

यावेळी ते म्हणाले की, मी मुंबईतील घेतलेल्या माझ्या जुहूच्या घरात 17 सप्टेंबर 2009 मध्ये आलो. 14 वर्ष झाली मी या घरात राहत आहे. ही इमारत बांधल्यानंतर 1991च्या डीसी रुलप्रमाणे इमारत बांधली आणि पजेशन देण्यात आले. मी एक इंचही अनधिकृत बांधकाम केलेले नाही. आणि तशी मला काही आवश्यकताच पडली नाही.

माझे दोन मुले. त्यांच्या पत्नी आणि दोन लहान मुले असं सहा जण आम्ही या घरात राहतो. ही निवासी इमारत शंभर टक्के कायदेशीर असतानाही सेनेकडून, मातोश्रीकडून काही लोकांना सांगून या इमारतीविरोधात तक्रार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनीही मातोश्री पार्ट टू तयार केली. आम्ही काय म्हणालो? मातोश्री पार्ट टूसाठी पैसे भरून इलिगल काम लिगल करून घेतले. त्यांच्या दोन्ही बिल्डिंगचे प्लान माझ्याकडे आहेत. पण मी कुणाच्या घरावर किंवा नोकरीवर जात नाही म्हणून गप्प आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

हे देखील वाचा :

Jio चा लयभारी प्लान! फक्त २९६ रुपयांच्या रिचार्जमध्ये कोणत्याही लिमिटशिवाय वापरा डेटा

SBI कडून RD वरील व्याजदरात बदल, जाणून घ्या

राज्यात 19 व 20 फेब्रुवारी रोजी पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

भारतीय तटरक्षक दलात नोकरीची सुवर्णसंधी, पगार २ लाखांपेक्षा जास्त

दिशा सालियनवर बलात्कार कोणी केला?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियन प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले. दिशा सालियनवर बलात्कार कोणी केला?, सुशांतसिंगच्या इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे गायब कसे झाले ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 8 जूनला दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली. आणि तिने आत्महत्या केली असे सांगण्यात आले. तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर प्रोटेक्शन कुणाचे होते. तिचा पोस्टमार्टेम अहवाल का आला नाही? त्या इमारतीत राहायची त्यातील 8 जूनची पाने कुणी फाडली. कुणाला इंटरेस्ट होता, असा सवाल त्यांनी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Jio चा लयभारी प्लान! फक्त २९६ रुपयांच्या रिचार्जमध्ये कोणत्याही लिमिटशिवाय वापरा डेटा

Next Post

काळे अक्रोडचे ‘हे’ जबरदस्त फायदे वाचून तुम्ही नक्कीच सेवन कराल

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Next Post
काळे अक्रोडचे ‘हे’ जबरदस्त फायदे वाचून तुम्ही नक्कीच सेवन कराल

काळे अक्रोडचे 'हे' जबरदस्त फायदे वाचून तुम्ही नक्कीच सेवन कराल

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us